"सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Migrating 77 langlinks, now provided by Wikidata on d:Q37901 |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
*[[डोव्हरची सामुद्रधुनी]]: [[इंग्लंड]] व [[फ्रान्स]] देशांच्या दरम्यान असून ती [[उत्तर समुद्र|उत्तर समुद्राला]] [[इंग्लिश खाडी]]शी जोडते. |
*[[डोव्हरची सामुद्रधुनी]]: [[इंग्लंड]] व [[फ्रान्स]] देशांच्या दरम्यान असून ती [[उत्तर समुद्र|उत्तर समुद्राला]] [[इंग्लिश खाडी]]शी जोडते. |
||
*[[जिब्राल्टरची सामुद्रधुनी]]: [[स्पेन]] व [[मोरोक्को]] देशांच्या दरम्यान. ही [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राला]] [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागराशी]] जोडते. |
*[[जिब्राल्टरची सामुद्रधुनी]]: [[स्पेन]] व [[मोरोक्को]] देशांच्या दरम्यान. ही [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राला]] [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागराशी]] जोडते. |
||
*[[होर्मुझची सामुद्रधुनी]]: [[इराण]] व [[ओमान]] देशांच्या दरम्यान असलेली ही सामुद्रधुनी [[इराणचे आखात|इराणच्या आखाताला]] [[ओमानचे आखात|ओमानच्या आखातासोबत]] जोडते. |
|||
[[वर्ग:सामुद्रधुन्या| ]] |
[[वर्ग:सामुद्रधुन्या| ]] |
१६:५७, २६ एप्रिल २०१५ ची नवीनतम आवृत्ती
दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या नैसर्गिक कालव्यासमान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी म्हणतात. खालील यादीत जगातील काही प्रसिद्ध सामुद्रधुन्या दिल्या आहेत.
- पाल्कची सामुद्रधुनी: भारताच्या तामिळनाडु राज्याच्या व श्रीलंका देशाच्या दरम्यान असलेली ही सामुद्रधुनी बंगालच्या उपसागराला मन्नारच्या आखाताशी जोडते.
- डोव्हरची सामुद्रधुनी: इंग्लंड व फ्रान्स देशांच्या दरम्यान असून ती उत्तर समुद्राला इंग्लिश खाडीशी जोडते.
- जिब्राल्टरची सामुद्रधुनी: स्पेन व मोरोक्को देशांच्या दरम्यान. ही भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागराशी जोडते.
- होर्मुझची सामुद्रधुनी: इराण व ओमान देशांच्या दरम्यान असलेली ही सामुद्रधुनी इराणच्या आखाताला ओमानच्या आखातासोबत जोडते.