"विकिपीडिया:यथादृश्यसंपादक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
No edit summary
ओळ ६: ओळ ६:

’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. <nowiki>[[]] {{ }}</nowiki> सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.

सध्या विकिपीडियातील अक्षरांतरण ही पद्धत यथादृश्य संपादकात वापरता येत नाही. तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर गुगल इनपुट टूल्स या extension सह यथादृश्यसंपादक वापरू शकता. याखेरीज अन्य पद्धत आपल्याला माहित असल्यास तिचा येथे उल्लेख करा, जेणेकरुन अधिकाधिक नवीन लोकांना यथादृश्यसंपादक वापरता येइल.
--[[सदस्य:Shrinivasvaze|Shrinivasvaze]] ([[सदस्य चर्चा:Shrinivasvaze|चर्चा]]) १५:२६, २६ एप्रिल २०१५ (IST)
==यथादृश्य संपादक की जसेदृश्य संपादक==
==यथादृश्य संपादक की जसेदृश्य संपादक==
या दोन शब्दातील अधीक चपखल आणि सुबोध शब्द कोणता या बद्दल चर्चा पानावर चर्चा करण्याचे स्वागत आहे.
या दोन शब्दातील अधीक चपखल आणि सुबोध शब्द कोणता या बद्दल चर्चा पानावर चर्चा करण्याचे स्वागत आहे.

१५:२६, २६ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.

सध्या विकिपीडियातील अक्षरांतरण ही पद्धत यथादृश्य संपादकात वापरता येत नाही. तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर गुगल इनपुट टूल्स या extension सह यथादृश्यसंपादक वापरू शकता. याखेरीज अन्य पद्धत आपल्याला माहित असल्यास तिचा येथे उल्लेख करा, जेणेकरुन अधिकाधिक नवीन लोकांना यथादृश्यसंपादक वापरता येइल. --Shrinivasvaze (चर्चा) १५:२६, २६ एप्रिल २०१५ (IST)[reply]

यथादृश्य संपादक की जसेदृश्य संपादक

या दोन शब्दातील अधीक चपखल आणि सुबोध शब्द कोणता या बद्दल चर्चा पानावर चर्चा करण्याचे स्वागत आहे.

हे सुद्धा पहा