"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
→‎नामांतर: दुवे जोडले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ३१: ओळ ३१:
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. [[इ.स. १९६४]] मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे [[शिवाजी विद्यापीठ]] स्थापन झाले. [[इ.स. १९९०]] मध्ये [[धुळे]] व [[जळगाव]] यांसाठी [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]] स्थापन झाले
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. [[इ.स. १९६४]] मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे [[शिवाजी विद्यापीठ]] स्थापन झाले. [[इ.स. १९९०]] मध्ये [[धुळे]] व [[जळगाव]] यांसाठी [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]] स्थापन झाले
=== नामांतर ===
=== नामांतर ===
इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाला [[सावित्रीबाई फुले]] यांचे नाव द्यावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर या विद्यापीठाचे नाव ''ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ'' असे होईल.<ref>{{cite newssantosh | दुवा=http://www.ibnlokmat.tv/?p=104234 | शीर्षक=पुणे विद्यापीठाचा नामांतराचा प्रस्ताव मंजूर | काम=आयबीएन लोकमत | ॲक्सेसदिनांक=३० ऑक्टोबर २०१३ | भाषा=मराठी}}</ref>
इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाला [[सावित्रीबाई फुले]] यांचे नाव द्यावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.स्त्रीशिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. <ref>{{cite newssantosh | दुवा=http://www.ibnlokmat.tv/?p=104234 | शीर्षक=पुणे विद्यापीठाचा नामांतराचा प्रस्ताव मंजूर | काम=आयबीएन लोकमत | ॲक्सेसदिनांक=३० ऑक्टोबर २०१३ | भाषा=मराठी}}</ref>


==अध्यासने==
==अध्यासने==

१०:४७, १६ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

पुणे विद्यापीठ
ब्रीदवाक्य यः क्रियावान् स पण्डितः
स्थापना इ.स. १९४८
विद्यार्थी १,७०,०००
संकेतस्थळ www.unipune.ernet.in




पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे.


मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.

  • शैक्षणिक विभाग: ४६
  • ४७४ महाविद्यालये
  • विद्यार्थी संख्या सुमारे साडेपाच लाख

इतिहास

पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. इ.स. १९६४ मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. इ.स. १९९० मध्ये धुळेजळगाव यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले

नामांतर

इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.स्त्रीशिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. [१]

अध्यासने

पुणे विद्यापीठात २० अध्यासने आहेत.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ आयबीएन लोकमत http://www.ibnlokmat.tv/?p=104234. ३० ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे