"विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !! |
|||
ओळ १८: | ओळ १८: | ||
{{collapse top|* कारण मिमांसा - लेखन चालू}} |
{{collapse top|* कारण मिमांसा - लेखन चालू}} |
||
*भारतीय कायद्दाच्या कलम ५२ मध्ये परवानगी दिलेले "योग्य उपयोगांची' परवानगींचा परिघ मर्यादीत आहे. <ref group="संदर्भटीप"> [[:en:Wikipedia:WikiProject India/Fair dealing|Fair dealing यादी]] </ref> <ref group="संदर्भटीप">आणि </ref><ref group="संदर्भटीप">आणि </ref><ref group="संदर्भटीप">आणि </ref><ref group="संदर्भटीप">आणि </ref> |
*भारतीय कायद्दाच्या कलम ५२ मध्ये परवानगी दिलेले "योग्य उपयोगांची' परवानगींचा परिघ मर्यादीत आहे. <ref group="संदर्भटीप"> [[:en:Wikipedia:WikiProject India/Fair dealing|Fair dealing यादी]] </ref> <ref group="संदर्भटीप">भारतीय कायद्याने मुख्यत्वे खासगी उपयोगाकरिता काही मर्यादीत परवानग्या दिलेल्या दिसतात,तर विकिपीडिया ही खासगी उपयोगाची जागा नाही. ना-नफा सांस्कृतिक कार्यक्रम/समारंभात आणि शैक्षणिक संस्थांना मर्यादीत प्रमाणात मोकळीक असावी इथपर्यंतच मर्यादित आहे असे दिसते, त्यात आंतरजालाचा समावेश होत नाही. विकिपीडिया शैक्षणिक उपयोगा करता वापला जात असेल पण शैक्षणिक उपयोगाच्या पलिकडे वापरला जात नाही असे नाही.</ref><ref group="संदर्भटीप">आणि *"Reproduction of work by a teacher in the course of teaching or examination or any educational purpose. However, in reference to this point, using of copyrighted images in a school magazine which is distributed free of cost to the students, may not come under the ambit of fair use as it is not restricted to educational purposes." - Nikita Hemmige - Images on the Internet: Who owns the copyright?</ref><ref group="संदर्भटीप">आणि </ref><ref group="संदर्भटीप">आणि </ref> |
||
१६:५७, ८ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार
प्रताधिकार कायद्यांतर्गत जोखीम केव्हा नाही
- जेव्हा (छाया)चित्र अथवा माध्यम संचिका संपूर्णतया तुमची स्वत:ची निर्मिती आहे आणि तुमच्या स्वत:च्या पूर्ण मालकीची आहे, त्या संचिकेस तुम्ही सुयोग्य परवान्याने प्रताधिकार मुक्त घोषित करण्याची सूचना देता. (आणि कॉपीराईट ऑफीसला विहीत नमुन्यात सूचीत करता)
- भारतीय कायद्यांतर्गत (छाया)चित्र अथवा माध्यम संचिकेचा प्रताधिकार कायद्यांनी सांगितलेला वैधानीक प्रताधिकार कालावधी संपलेला आहे.
- जेव्हा संचिका दुसऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या निर्मात्याची मालकीची आहे, त्यांनी (एका पेक्षा अधिक मालक असल्यास सर्व मालकांनी मिळून) संचिका प्रताधिकार मुक्त करण्याची पब्लिक नोटीस देऊन विहीत नमुन्यात कॉपीराईट ऑफीसला तसे सूचीत केले आहे. अशी संचिका प्रताधिकार मुक्त केली जातानाच्या अटींच्या अधीन राहून आणि संबंधीत मूळ निर्मात्याचा उल्लेख करून तुम्ही ती संचिका वापरत असल्यास.
- टिप (इतर काही कायद्यांतर्गत जोखीम कायम असू शकते का ते त्या त्या कायद्यांवर अवलंबून असेल)
- विकिपीडियाचे इतर निकष आणि सुयोग्य परवान्यांची निवड आवश्यक ठरते.
पूर्ण अथवा आंशिक जोखीम
- भारतीय प्रताधिकार कायद्याच्या कलम ५२ अन्वये समीक्षण, टिका अथवा सद्यवृत्त देतानासाठी काही उचित वापर अपवाद उपलब्ध असले तरी ते विकिपीडियावर लोगो,ट्रेडमार्क, पोस्टर छायाचित्रे, व्यक्ती छायाचित्र चढवण्यास आणि वापरण्यास कितपत लागू होतात हे साशंकीत असल्यामुळे अशा संबंधीत प्रताधिकार मालकाचा परवाना न घेतलेल्या कोणत्याही वापरात वापरणाऱ्यास अंशत: अथवा पूर्ण जोखीम असू शकते.
* कारण मिमांसा - लेखन चालू
|
---|
|
- एखाद्याकडून प्रताधिकार कायद्याचे सरसकट उल्लंघन होत असेल तर पूर्ण जोखीम शिल्लक राहते.
* भारतीय Copyright Act, 1957 छायाचित्र आणि माध्यम संचिका संबंधीत काही कलमांचे अंश
|
---|
|
टीपा
- ^ Fair dealing यादी
- ^ भारतीय कायद्याने मुख्यत्वे खासगी उपयोगाकरिता काही मर्यादीत परवानग्या दिलेल्या दिसतात,तर विकिपीडिया ही खासगी उपयोगाची जागा नाही. ना-नफा सांस्कृतिक कार्यक्रम/समारंभात आणि शैक्षणिक संस्थांना मर्यादीत प्रमाणात मोकळीक असावी इथपर्यंतच मर्यादित आहे असे दिसते, त्यात आंतरजालाचा समावेश होत नाही. विकिपीडिया शैक्षणिक उपयोगा करता वापला जात असेल पण शैक्षणिक उपयोगाच्या पलिकडे वापरला जात नाही असे नाही.
- ^ आणि *"Reproduction of work by a teacher in the course of teaching or examination or any educational purpose. However, in reference to this point, using of copyrighted images in a school magazine which is distributed free of cost to the students, may not come under the ambit of fair use as it is not restricted to educational purposes." - Nikita Hemmige - Images on the Internet: Who owns the copyright?
- ^ आणि
- ^ आणि
हे सुद्धा पहा