"विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १५: ओळ १५:


==पूर्ण अथवा आंशिक जोखीम==
==पूर्ण अथवा आंशिक जोखीम==
* भारतीय प्रताधिकार कायद्याच्या कलम ५२ अन्वये समीक्षण, टिका अथवा सद्यवृत्त देतानासाठी काही उचित वापर अपवाद उपलब्ध असले तरी ते विकिपीडियास कितपत लागू होतात हे साशंकीत असल्यामुळे अशा कोणत्याही वापरात वापरणाऱ्यास अंशत: अथवा पूर्ण जोखीम असू शकते.


कारण मिमांसा - लेखन चालू




ओळ ५६: ओळ ५८:
* कलम ७६ Protection of action taken in good faith No suit or other legal proceeding shall lie against any person in respect of anything which is in good faith done or intended to be done in pursuance of this Act.
* कलम ७६ Protection of action taken in good faith No suit or other legal proceeding shall lie against any person in respect of anything which is in good faith done or intended to be done in pursuance of this Act.
{{Collapse bottom}}
{{Collapse bottom}}














==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

०९:०४, ८ एप्रिल २०१५ ची आवृत्ती




प्रताधिकार कायद्यांतर्गत जोखीम केव्हा नाही

  • जेव्हा (छाया)चित्र अथवा माध्यम संचिका संपूर्णतया तुमची स्वत:ची निर्मिती आहे आणि तुमच्या स्वत:च्या पूर्ण मालकीची आहे, त्या संचिकेस तुम्ही सुयोग्य परवान्याने प्रताधिकार मुक्त घोषित करण्याची सूचना देता. (आणि कॉपीराईट ऑफीसला विहीत नमुन्यात सूचीत करता)
  • भारतीय कायद्यांतर्गत (छाया)चित्र अथवा माध्यम संचिकेचा प्रताधिकार कायद्यांनी सांगितलेला वैधानीक प्रताधिकार कालावधी संपलेला आहे.
  • जेव्हा संचिका दुसऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या निर्मात्याची मालकीची आहे, त्यांनी (एका पेक्षा अधिक मालक असल्यास सर्व मालकांनी मिळून) संचिका प्रताधिकार मुक्त करण्याची पब्लिक नोटीस देऊन विहीत नमुन्यात कॉपीराईट ऑफीसला तसे सूचीत केले आहे. अशी संचिका प्रताधिकार मुक्त केली जातानाच्या अटींच्या अधीन राहून आणि संबंधीत मूळ निर्मात्याचा उल्लेख करून तुम्ही ती संचिका वापरत असल्यास.


  • टिप (इतर काही कायद्यांतर्गत जोखीम कायम असू शकते का ते त्या त्या कायद्यांवर अवलंबून असेल)
  • विकिपीडियाचे इतर निकष आणि सुयोग्य परवान्यांची निवड आवश्यक ठरते.

पूर्ण अथवा आंशिक जोखीम

  • भारतीय प्रताधिकार कायद्याच्या कलम ५२ अन्वये समीक्षण, टिका अथवा सद्यवृत्त देतानासाठी काही उचित वापर अपवाद उपलब्ध असले तरी ते विकिपीडियास कितपत लागू होतात हे साशंकीत असल्यामुळे अशा कोणत्याही वापरात वापरणाऱ्यास अंशत: अथवा पूर्ण जोखीम असू शकते.

कारण मिमांसा - लेखन चालू






* भारतीय Copyright Act, 1957 छायाचित्र आणि माध्यम संचिका संबंधीत काही कलमांचे अंश
  • कलम २ (c) "artistic work" means-
(i) a painting, a sculpture, a drawing (including a diagram, map, chart or plan), an engraving or a photograph, whether or not any such work possesses artistic quality;
(d) "author" means-
(i) in relation to a literary or dramatic work, the author of the work;
(ii) in relation to a musical work, the composer;
(iii) in relation to an artistic work other than a photograph, the artist;
(iv) in relation to a photograph, the person taking the photograph;
4[(v) in relation to a cinematograph film or sound recording, the producer; and
(vi) in relation to any literary, dramatic, musical or artistic work which is computer-generated, the person who causes the work to be created;
  • कलम १४ (d) (i)
  • कलम १७ . First owner of copyright Subject to the provisions of this Act, the author of a work shall be the first owner of the copyright therein:
(b) subject to the provisions of clause (a), in the case of a photograph taken, or a painting or portrait drawn, or an engraving or a cinematograph film made, for valuable consideration at the instance of any person, such person shall, in the absence of any agreement to the contrary, be the first owner of the copyright therein;
(a) in the case of a literary, dramatic or artistic work made by the author in the course of his employment by the proprietor of a newspaper, magazine or similar periodical under a contract of service or apprenticeship, for the purpose of publication in a newspaper, magazine or similar periodical, the said proprietor shall, in the absence of any agreement to the contrary, be the first owner of the copyright in the work insofar as the copyright relates to the publication of the work in any newspaper, magazine or similar periodical, or to the reproduction of the work for the purpose of its being so published, but in all other respects the author shall be the first owner of the copyright in the work;
  • कलम २५ २०१२ च्या अमेंडमेंटच्या आधीचे आणि नंतरचे लिहावे लागेल. (१९११ च्या कायद्यातला फरकही कंसात नमुद करावा लागेल)
  • कलम ५२
  • कलम ७६ Protection of action taken in good faith No suit or other legal proceeding shall lie against any person in respect of anything which is in good faith done or intended to be done in pursuance of this Act.

हे सुद्धा पहा