"सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
सुयोग्य म्हणजे रास्त, वाजवी. सयुक्तीक. सुयोग्य दक्षता आणि काळजी मध्ये अस्वाभाविक विश्वासांचा सहज स्विकार नसावा, लक्षपुर्वकता<ref>http://indiankanoon.org/doc/859435/ Harbhajan Singh vs State Of Punjab on 2 March, 1965 indiankanoon.org वर मजकुर ७ एप्रील २०१५ रोजी दुपारी १४ वाजून १२ मिनीटांनी जसा अभ्यासला </ref> असावी, निष्काळजीपणा नसावा, सत्या पर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न अभिप्रेत असतो. भारतीय दंड संहितेनुसार निष्काळजीपणा असलेली चूक, प्रामाणिक असलीतरीही क्षम्य समजली जात नाही. तर जनरल क्लॉजेस ॲक्ट (महाराष्ट्र जनरल क्लॉजेस ॲक्टचे कलम ३ व्याख्या २० मध्ये) कृती सद्भावनेची ठरण्यासाठी निष्काळजीपणा असो अथवा नसो प्रामाणिकता महत्वाची आहे.<ref>http://bombayhighcourt.nic.in/libweb/acts/1904.01.pdf संस्थळ दुवा दिनांक ६ एप्रील २०१५ सकाळी १० वाजून ३० मिनीटांना जसा अभ्यासला</ref>
 
==व्याख्या==
Oxforddictionaries.com/ अनुसार "Good faith" म्हणजे Honesty or sincerity of intention अर्थ उद्द्देशाची प्रामाणिकता असा दिला आहे.<ref>http://www.oxforddictionaries.com/definition/english/good-faith</ref>. अर्थात प्रत्येक कायद्याच्या परिभाषेत शब्दांना अधिक अथवा वेगवेगळी परिमाणे अथवा व्याख्या किंवा अर्थ असू शकतात.
 
 
 
 
 
 
==विवीध कायद्यांतर्गत संबंधीत कलमे ==
३३,१२७

संपादने

दिक्चालन यादी