"शिजो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४ बाइट्सची भर घातली ,  १५ वर्षांपूर्वी
clean up, Replaced: [[ई.स. → [[इ.स. (5)
No edit summary
(clean up, Replaced: [[ई.स. → [[इ.स. (5))
सम्राट '''शिजो''' ([[मार्च १७]], [[.स. १२३१]] - [[फेब्रुवारी १०]], [[.स. १२४२]]) हा जपानचा ८७वा राज्यकर्ता होता. याचा राज्यकाल [[ऑक्टोबर २६]], [[.स. १२३२]] ते मृत्युपर्यंत होता.
 
शिजोचे मूळ नाव ''मित्सुहितो'' असे होते व तो सम्राट गो-होरिकावाचा मुलगा होता. दोन वर्षांचा असताना शिजोला सम्राट केले गेले. त्याचे दोन मामा [[कुजो मिची]] व [[सैओन्जि किन्त्सुने]]ने त्याच्या नावाने राज्यकारभार चालवला.
{{क्रम|
यादी=[[जपानी सम्राट]]|
पासून=[[ऑक्टोबर २६]], [[.स. १२३२]]|
पर्यंत=[[फेब्रुवारी १०]], [[.स. १२४२]]|
मागील=[[गो-होरिकावा]]|
पुढील=[[गो-सागा]]
}}
[[Categoryवर्ग:जपानी सम्राट]]
९,५९०

संपादने

दिक्चालन यादी