"भीमकुंड (चिखलदरा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
भीमकुंड ही ऐतिहासिक जागा चिखल्रदरा गावापासून साधारणत: एक ते दीड किलोमीटरवर आहे.धामणगावगढेए मार्गे रस्त्याने चिखलदर्‍यास जातांना हे ठैकाण लागते. त्यासमोर साधारण ३५०० फूट खोल दरी आहे. डाव्या हाताला दरीच्या सुरवातीला 'भीमकुंड' हा झरा आहे. याला कीचकदरा असेही संबोधतात. महाभारतात भीमाने कीचक नावाच्या राक्षसाचा वध येथे केला व वधानंतर या कुंडात हात धुतले, अशी आख्यायिका आहे.<ref>[http://epaper.newsbharati.com/opnImg.aspx?lang=3&spage=Asmpage&NB=2013-07-28#Asmpage_8 तरुण भारत, नागपूर ई-पेपर दि. २८/०७/२०१३ (आसमंत पुरवणी)]</ref>
'''भीमकुंड''' ही ऐतिहासिक जागा [[चिखलदरा]] गावापासून साधारणत: एक ते दीड किलोमीटरवर आहे. [[धामणगाव]] मार्गे रस्त्याने चिखलदर्‍यास जाताना हे ठिकाण लागते. त्यासमोर साधारण ३५०० फूट खोल दरी आहे. डाव्या हाताला दरीच्या सुरवातीला ''भीमकुंड'' हा झरा आहे. याला ''कीचकदरा'' असेही संबोधतात. महाभारतात भीमाने कीचक नावाच्या राक्षसाचा वध येथे केला व वधानंतर या कुंडात हात धुतले, अशी आख्यायिका आहे.<ref>[http://epaper.newsbharati.com/opnImg.aspx?lang=3&spage=Asmpage&NB=2013-07-28#Asmpage_8 तरुण भारत, नागपूर ई-पेपर दि. २८/०७/२०१३ (आसमंत पुरवणी)]</ref>
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

२२:४०, १ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

भीमकुंड ही ऐतिहासिक जागा चिखलदरा गावापासून साधारणत: एक ते दीड किलोमीटरवर आहे. धामणगाव मार्गे रस्त्याने चिखलदर्‍यास जाताना हे ठिकाण लागते. त्यासमोर साधारण ३५०० फूट खोल दरी आहे. डाव्या हाताला दरीच्या सुरवातीला भीमकुंड हा झरा आहे. याला कीचकदरा असेही संबोधतात. महाभारतात भीमाने कीचक नावाच्या राक्षसाचा वध येथे केला व वधानंतर या कुंडात हात धुतले, अशी आख्यायिका आहे.[१]

संदर्भ