"बुध ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१६ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
| वातावरण संरचना = ३१.७% [[पोटॅशियम]]
२४.९% [[सोडियम]]
९.५% आण्विक [[प्राणवायू|ऑक्सिजन]]
७.०% [[आरगॉन]]
५.९% [[हेलियम]]
५.६% [[प्राणवायू|ऑक्सिजन]]
५.२% [[नायट्रोजन]]
३.६% [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायॉक्साईड]]
३.४% [[पाणी]]
३.२% [[हायड्रोजन]]

'''बुध''' हा [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] [[सूर्य|सूर्यापासून]] सर्वांत जवळ असलेला [[ग्रह]] आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर फक्त ५७, ९०९१७५ कि. मीकिलोमीटर. ( 0.38709893 A. U.) आहे. बुध त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ [[दिवस]]ात पूर्ण करतो. हा एक छोटा ग्रह असून आकारानुसार केवळ [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]] ग्रह हा बुधापेक्षा लहान आहे (अर्थात प्लूटोच्या याच लहान आकारामुळे त्याची ग्रह ही संज्ञा रद्द करण्यात आलेली आहे.) सूर्याच्या फारच जवळ असल्याने [[दुर्बिण]]ीतून फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही [[नैसर्गिक उपग्रह]] नाहीत. [[मरीनर १०]] हे यान बुधाजवळून गेले त्यावेळी त्या यानाने बुधाच्या पृष्ठभागाची छायाचित्रे काढून [[पृथ्वी]]वरील संकलन केंद्राला पाठविली. या छायाचित्रांच्या साहाय्याने बुधाच्या ४० ते ४५ टक्के पृष्ठभागाचे नकाशे बनविण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले.

बुध हा पृथ्वीच्या [[चंद्र]]ाप्रमाणेच असून त्यावर फारसे [[वातावरण]]ही नाही. या ग्रहाला [[लोह]]ाचा गाभा असून त्यामुळे पृथ्वीच्या १% इतके [[चुंबकीय क्षेत्र]] तयार होते. त्याच्या पृष्ठभागावरचे [[तापमान]] ८० ते ७०० [[केल्विन]](-१८० ते ४३० [[सेल्सियस]]) इतके असते. बुधाच्या सूर्यासमोरील भागाचे तापमान सर्वांत जास्त, तर [[ध्रुव]]ावरील विवरांच्या तळाशी सर्वांत कमी तापमान असते.

== रचना ==
बुध हा सूर्यमालेतील बुध, [[शुक्र]], [[पृथ्वी]] व [[मंगळ]] या चार घन पृष्ठभाग असणाऱ्याअसणार्‍या ग्रहांपैकी एक आहे (इतर ग्रहांचे पृष्ठभाग द्रवरूप किंवा गोठलेल्या द्रवरूपांत आहेत), व त्यांच्यामध्ये आकारमानाने सर्वांत लहान आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणेच खडकाळ आहे. त्याचा [[विषुववृत्त]]ाजवळ [[व्यास]] हा ४८७९ कि.मी. आहे. बुध हा ७०% [[धातू]] तर ३०% [[सिलिका]] यांचा बनला आहे. घनतेच्या बाबतीत तो सूर्यमालेत दुसऱ्यादुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याची [[घनता]] ही ५४३० कि.ग्रॅ./घन मी. इतकी असून ती पृथ्वीच्या घनतेपेक्षा थोडीशी कमी आहे.

== परिभ्रमण कक्षा व परिवलन ==
५५,२३४

संपादने

दिक्चालन यादी