"हो चि मिन्ह सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Sanjeev bot (चर्चा | योगदान) छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata. |
||
ओळ ६०: | ओळ ६०: | ||
[[वर्ग:व्हियेतनाममधील शहरे]] |
[[वर्ग:व्हियेतनाममधील शहरे]] |
||
{{Link FA|vi}} |
१८:५५, ६ मार्च २०१५ ची आवृत्ती
हो चि मिन्ह सिटी Thành phố Hồ Chí Minh |
|
व्हियेतनाममधील शहर | |
देश | व्हियेतनाम |
स्थापना वर्ष | इ.स. १६९८ |
क्षेत्रफळ | २,०९५ चौ. किमी (८०९ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ६३ फूट (१९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ७१,२३,३४० |
- घनता | ८,८०५ /चौ. किमी (२२,८०० /चौ. मैल) |
http://www.hochiminhcity.gov.vn/ |
हो चि मिन्ह सिटी (व्हियेतनामी: Thành phố Hồ Chí Minh, उच्चार ) हे व्हियेतनाम देशातील सर्वांत मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे. हे शहर दक्षिण व्हियेतनाममध्ये सैगॉन नदीच्या काठावर दक्षिण चीन समुद्र किनाऱ्याच्या जवळ वसले आहे. हो चि मिन्ह महानगराची लोकसंख्या सुमारे ९० लाख आहे.
ह्या शहराचे पूर्वीचे नाव सायगांव असे होते व १९५५ ते १९७५ दरम्यान ते दक्षिण व्हियेतनामच्या राजधानीचे शहर होते. १ मे १९७५ रोजी हो चि मिन्ह ह्या व्हियेतनामी पुढार्याच्या स्मरणार्थ त्याचे नाव ह्या शहराला देण्यात आले.
जुळी शहरे
खालील शहर/प्रदेशांसोबत हो चि मिन्ह सिटीचे सांस्कृतिक व व्यापरी संबंध आहेत.[१]
- शांघाय
- मनिला
- सॅन फ्रान्सिस्को
- ओसाका
- बुसान
- ग्वांगझू
- ल्योन
- शेनयांग
- स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त
- व्हिआंतियान
- रोन-आल्प
- फ्नॉम पेन्ह
- मॉस्को
- सेंट पीटर्सबर्ग
- टोराँटो
- जिनिव्हा
- योकोहामा
- ह्योगो
- क्वांगतोंग
- मिन्स्क
- व्लादिवोस्तॉक
- बार्सिलोना
- सेबिया
- जोहान्सबर्ग
संदर्भ
- ^ . www.mofahcm.gov.vn. October 9, 2010 http://www.mofahcm.gov.vn/vi/hoptac_qt/nr041014110554/#2O2JGVsVDHhB. January 8, 2011 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)