"कातालान भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
ओळ ४२: ओळ ४२:
[[वर्ग:स्पेनमधील भाषा]]
[[वर्ग:स्पेनमधील भाषा]]
[[वर्ग:फ्रान्समधील भाषा]]
[[वर्ग:फ्रान्समधील भाषा]]

{{Link FA|uk}}

१८:३६, ६ मार्च २०१५ ची आवृत्ती

कातालान
Català
स्थानिक वापर आंदोरा, फ्रान्स, इटली, स्पेन
लोकसंख्या ७७ लाख
क्रम १०
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी रोमन लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

आंदोरा ध्वज आंदोरा
स्पेन ध्वज स्पेन

अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ ca
ISO ६३९-२ cat
ISO ६३९-३ cat
भाषिक प्रदेशांचा नकाशा

कातालान (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: [ˈkʰæ.təˌlæn] मूळ नाव:काताला català आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: [ˌkə.təˈla] किंवा [ˌka.taˈla]), ही स्पेनमध्ये बोलली जाणारी एक प्रमुख भाषा आहे. रोमान्स गटातील ही भाषा आंदोरा देशाची राष्ट्रभाषा आहे. स्पेनमध्ये ही भाषा बालेआरिक बेटे, कातालोनिया आणि वालेन्सिया या संघांमध्ये, तसेच इटलीच्या सार्दिनिया बेटावरील ला’ल्ग्वार शहरात आणि नैऋत्य फ्रान्समध्ये बोलली जाते. स्पेनच्या वालेन्सिया संघात या भाषेचा वालेन्सियन भाषा[१] म्हणून उल्लेख केला जातो.

हेही पहा

संदर्भ

  1. ^ http://en.wikipedia.org/wiki/Catalan_language#The_status_of_Valencian