"आर्टेमिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 76 langlinks, now provided by Wikidata on d:Q39503
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
ओळ ७: ओळ ७:


[[वर्ग:ग्रीक देवता|आर्टेमिस]]
[[वर्ग:ग्रीक देवता|आर्टेमिस]]

{{Link FA|ar}}

१७:३१, ६ मार्च २०१५ ची आवृत्ती

आर्टेमिसचा अर्धपुतळा

आर्टेमिस ही ग्रीक देवता सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याची कन्या आणि आरोग्य व धनुर्विद्येचा देव अपोलो याची जुळी बहीण होती. ग्रीक पुराणांनुसार ती शिकारीला मदत करणारी कुमारीका देवता तसेच चंद्र व कौमार्यतेची देवता गणली जाते.

बारा ऑलिंपियन दैवते
ग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस
रोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.