"प्यॉतर इल्यिच चैकोव्स्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो वर्ग:इ.स. १८९३ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
 
(काही फरक नाही)

१२:३९, २ मार्च २०१५ ची नवीनतम आवृत्ती

प्यॉतर इल्यिच त्चैकोव्स्की

प्यॉतर इल्यिच त्चैकोव्स्की (मे ७, १८४० - नोव्हेंबर ६, १८९३) हा रशियन संगीतकार होता. त्याने सिंफन्या, ऑपेरे, बॅले, वाद्यसंगीत इत्यादी प्रकारांमधून संगीतरचना बांधल्या.