"सेनेगाल नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट नदी | नदी_नाव = सेनेगाल नदी | नदी_चित्र = RiverSenegalNearKanel.jpg | नदी_च...
(काही फरक नाही)

०७:३२, १९ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

सेनेगाल नदी
सेनेगाल नदीमध्ये पोहणारी मुले
उगम बाफूलाबे
मुख अटलांटिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देश माली, मॉरिटानिया, सेनेगाल
लांबी १,७९० किमी (१,११० मैल)
सरासरी प्रवाह ६४० घन मी/से (२३,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३,३७,०००
सेनेगाल नदीचा मार्ग व पाणलोट खोरे

सेनेगाल नदी ही पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख नदी आहे. माली देशाच्या पश्चिम भागातील बाफूलाबे ह्या गावाजवळ बाफिंग व बाकोय ह्या दोन नद्यांच्या संगमामधून सेनेगाल नदीची सुरूवात होते. तेथून उत्तर व पश्चिम दिशांना वाहत जाऊन सेनेगाल नदी अटलांटिक महासागराला मिळते. मॉरिटानियासेनेगाल देशांची संपूर्ण सीमा ठरवण्यासाठी ह्या नदीचा वापर करण्यात आला आहे.

बाह्य दुवे