"पापुआ न्यू गिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
|राष्ट्र_प्रचलित_नाव = पापुआ न्यू गिनी
|राष्ट्र_प्रचलित_नाव = पापुआ न्यू गिनी
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Independen Stet bilong Papua Niugini<br />Independent State of Papua New Guinea
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Independen Stet bilong Papua Niugini<br />Independent State of Papua New Guinea
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = पापुआ न्यू गिनीचे स्वतंत्र राज्य
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये =
|राष्ट्र_ध्वज = Flag of Papua New Guinea.svg
|राष्ट्र_ध्वज = Flag of Papua New Guinea.svg
|राष्ट्र_चिन्ह =
|राष्ट्र_चिन्ह = Emblem_of_Papua_New_Guinea.svg
|जागतिक_स्थान_नकाशा = Papua_New_Guinea_(orthographic_projection).svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationPapuaNewGuinea.svg
|राष्ट्र_नकाशा = Papua New Guinea map.png
|राष्ट्र_नकाशा = Papua New Guinea map.png
|ब्रीद_वाक्य =
|ब्रीद_वाक्य = "Unity in diversity" (वैविध्यामधील एकता)
|राजधानी_शहर = [[पोर्ट मॉरेस्बी]]
|राजधानी_शहर = [[पोर्ट मॉरेस्बी]]
|सर्वात_मोठे_शहर = [[पोर्ट मॉरेस्बी]]
|सर्वात_मोठे_शहर = [[पोर्ट मॉरेस्बी]]
|सरकार_प्रकार = [[संसदीय राज्यपद्धती|संसदीय]] एकाधिकारशाही
|राष्ट्रप्रमुख_नाव =
|राष्ट्रप्रमुख_नाव = राणी [[एलिझाबेथ दुसरी]]
|पंतप्रधान_नाव =
|पंतप्रधान_नाव = [[पीटर ओ'नील]]
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत =
|राष्ट्र_गीत = "O Arise, All You Sons"
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = १६ सप्टेंबर १९७५ ([[ऑस्ट्रेलिया]]पासून)
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = १६ सप्टेंबर १९७५
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|राष्ट्रीय_भाषा = [[हिरी मोटू भाषा|हिरी मोटू]], [[टोक पिसिन भाषा|टोक पिसिन]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन =
|राष्ट्रीय_चलन =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ५६
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ५४
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ४,६२,८४०
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ४,६२,८४०
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = २
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = २
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १०४
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १०२
|लोकसंख्या_संख्या = ६३,००,०००
|लोकसंख्या_संख्या = ७०,५९,६५३
|लोकसंख्या_घनता = १३
|लोकसंख्या_घनता = १५
|प्रमाण_वेळ =
|प्रमाण_वेळ = पूर्व ऑस्ट्रेलियन प्रमाणवेळ
|यूटीसी_कालविभाग =
|यूटीसी_कालविभाग =+१०:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक =
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ६७५
|आंतरजाल_प्रत्यय =
|आंतरजाल_प्रत्यय = .pg
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = १३.०४२ अब्ज
|जीडीपी_डॉलरमध्ये = १९.८२८ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = २,८३४
|माविनि_वर्ष =२०१३
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{घट}} ०.४९१
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =१५७ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:red;">कमी</span>
}}
}}
[[चित्र:Papua New Guinean.JPG|250 px|इवलेसे|पापुआ न्यू गिनीमधील एक स्थानिक अदिवासी]]
'''पापुआ न्यू गिनी''' हा [[ओशनिया]] खंडातील एक [[देश]] आहे. पापुआ न्यू गिनी नैऋत्य [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरात]] [[ऑस्ट्रेलिया]]च्या उत्तरेला व [[इंडोनेशिया]]च्या पूर्वेला वसला आहे. [[पोर्ट मॉरेस्बी]] हे पापुआ न्यू गिनीची [[राजधानी]] व सर्वात मोठे शहर आहे.

'''पापुआ न्यू गिनीचे स्वतंत्र राज्य''' ([[हिरी मोटू भाषा|हिरी मोटू]]: Papua Niu Gini, [[टोक पिसिन भाषा|टोक पिसिन]]: Papua Niugini) हा [[ओशनिया]] खंडातील एक [[देश]] आहे. पापुआ न्यू गिनी नैऋत्य [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरात]] [[ऑस्ट्रेलिया]]च्या उत्तरेला [[न्यू गिनी]] बेटाच्या पूर्व भागात इतर काही छोट्या बेटांवर वसला आहे. न्यू गिनीच्या पश्चिम भागात [[इंडोनेशिया]] देशाचे [[पापुआ]] व [[पश्चिम पापुआ]] हे दोन प्रांत स्थित आहेत. [[पोर्ट मॉरेस्बी]] ही पापुआ न्यू गिनीची [[राजधानी]] व सर्वात मोठे शहर आहे.

पापुआ न्यू गिनी जगातील सर्वाधिक सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशांपैकी एक असून येथे एकूण ८४८ [[भाषा]] वापरात आहेत. तसेच येथील ग्रामीण व अदिवासी लोकवस्तीचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. पापुआ न्यू गिनीमधील केवळ १८ टक्के रहिवासी शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. तसेच येथील अनेक दुर्गम भागांमध्ये कित्येक अज्ञात वनस्पती व प्राणी असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

न्यू गिनी बेटावर अनेक सहस्त्रकांपासून कृषीप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. अनेक दशकांदरम्यान हा भूभाग [[युरोप]]ीय शोधकांसाठी पुष्कळसा अज्ञात होता. १८८४ साली पापुआ न्यू गिनीच्या उत्तर भागावर [[जर्मन साम्राज्य]]ाचे अधिपत्य होते (जर्मन न्यू गिनी) तर दक्षिणेकडे [[युनायटेड किंग्डम|ब्रिटनची]] सत्ता (ब्रिटिश न्यू गिनी) होती. इ.स. १९०४ मध्ये ब्रिटनने सत्ता [[ऑस्ट्रेलिया]]कडे सुपुर्त केली व १९०५ मध्ये ब्रिटिश न्यू गिनीचे नाव ''टेरिटोरी ऑफ पापुआ'' असे ठेवले गेले. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धादरम्यान]] ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीवर कब्जा केला. पुढील अनेक वर्षे पापुआ व न्यू गिनी हे वेगळे प्रशासकीय प्रदेश होते. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] १९४९ साली ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करून ''टेरिटोरी ऑफ पापुआ ॲन्ड न्यू गिनी'' नावाचा प्रदेश स्थापन केला गेला ज्याचे नाव पुढील काळात केवळ पापुआ न्यू गिनी असेच राहिले. १६ सप्टेंबर १९७५ रोजी पापुआ न्यू गिनीला स्वातंत्र्य मिळाले.

आजच्या घडीला पापुआ न्यू गिनी [[राष्ट्रकुल परिषद|राष्ट्रकुल क्षेत्रामधील]] एक देश असून येथे ब्रिटनची राणी [[एलिझाबेथ दुसरी]]चे औपचारिक अध्यक्षपद आहे. येथील प्रचंड मोठ्या खाणकाम उद्योगामुळे २०११ साली पापुआ न्यू गिनी जगातील सहाव्या क्रमांकाचा झपाट्याने प्रगती करणारा देश होता. परंतु येथील अर्थव्यवस्था कमकूवत असून पायाभूत सुविधांचा अभाव आहे.

== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Papua New Guinea|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.pm.gov.pg/|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
* {{विकिअ‍ॅटलास|Papua New Guinea|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Papua New Guinea|{{लेखनाव}}}}


{{ओशनियातील देश}}
{{ओशनियातील देश}}

१२:१८, ६ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

पापुआ न्यू गिनी
Independen Stet bilong Papua Niugini
Independent State of Papua New Guinea
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Unity in diversity" (वैविध्यामधील एकता)
राष्ट्रगीत: "O Arise, All You Sons"
पापुआ न्यू गिनीचे स्थान
पापुआ न्यू गिनीचे स्थान
पापुआ न्यू गिनीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
पोर्ट मॉरेस्बी
अधिकृत भाषा हिरी मोटू, टोक पिसिन, इंग्लिश
सरकार संसदीय एकाधिकारशाही
 - राष्ट्रप्रमुख राणी एलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधान पीटर ओ'नील
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १६ सप्टेंबर १९७५ (ऑस्ट्रेलियापासून
क्षेत्रफळ
 - एकूण ४,६२,८४० किमी (५६वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ७०,५९,६५३ (१०२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १९.८२८ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,८३४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.४९१ (कमी) (१५७ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन पापुआ न्यू गिनीयन किना
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व ऑस्ट्रेलियन प्रमाणवेळ (यूटीसी+१०:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ PG
आंतरजाल प्रत्यय .pg
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६७५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


पापुआ न्यू गिनीमधील एक स्थानिक अदिवासी

पापुआ न्यू गिनीचे स्वतंत्र राज्य (हिरी मोटू: Papua Niu Gini, टोक पिसिन: Papua Niugini) हा ओशनिया खंडातील एक देश आहे. पापुआ न्यू गिनी नैऋत्य प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला न्यू गिनी बेटाच्या पूर्व भागात व इतर काही छोट्या बेटांवर वसला आहे. न्यू गिनीच्या पश्चिम भागात इंडोनेशिया देशाचे पापुआपश्चिम पापुआ हे दोन प्रांत स्थित आहेत. पोर्ट मॉरेस्बी ही पापुआ न्यू गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

पापुआ न्यू गिनी जगातील सर्वाधिक सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशांपैकी एक असून येथे एकूण ८४८ भाषा वापरात आहेत. तसेच येथील ग्रामीण व अदिवासी लोकवस्तीचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. पापुआ न्यू गिनीमधील केवळ १८ टक्के रहिवासी शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. तसेच येथील अनेक दुर्गम भागांमध्ये कित्येक अज्ञात वनस्पती व प्राणी असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

न्यू गिनी बेटावर अनेक सहस्त्रकांपासून कृषीप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. अनेक दशकांदरम्यान हा भूभाग युरोपीय शोधकांसाठी पुष्कळसा अज्ञात होता. १८८४ साली पापुआ न्यू गिनीच्या उत्तर भागावर जर्मन साम्राज्याचे अधिपत्य होते (जर्मन न्यू गिनी) तर दक्षिणेकडे ब्रिटनची सत्ता (ब्रिटिश न्यू गिनी) होती. इ.स. १९०४ मध्ये ब्रिटनने सत्ता ऑस्ट्रेलियाकडे सुपुर्त केली व १९०५ मध्ये ब्रिटिश न्यू गिनीचे नाव टेरिटोरी ऑफ पापुआ असे ठेवले गेले. पहिल्या महायुद्धादरम्यान ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीवर कब्जा केला. पुढील अनेक वर्षे पापुआ व न्यू गिनी हे वेगळे प्रशासकीय प्रदेश होते. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४९ साली ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करून टेरिटोरी ऑफ पापुआ ॲन्ड न्यू गिनी नावाचा प्रदेश स्थापन केला गेला ज्याचे नाव पुढील काळात केवळ पापुआ न्यू गिनी असेच राहिले. १६ सप्टेंबर १९७५ रोजी पापुआ न्यू गिनीला स्वातंत्र्य मिळाले.

आजच्या घडीला पापुआ न्यू गिनी राष्ट्रकुल क्षेत्रामधील एक देश असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक अध्यक्षपद आहे. येथील प्रचंड मोठ्या खाणकाम उद्योगामुळे २०११ साली पापुआ न्यू गिनी जगातील सहाव्या क्रमांकाचा झपाट्याने प्रगती करणारा देश होता. परंतु येथील अर्थव्यवस्था कमकूवत असून पायाभूत सुविधांचा अभाव आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: