"पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख पुडुचेरी वरुन पॉन्डिचरी ला हलविला
छो Pushkar Pande ने पुनर्निर्देशन ठेउन लेख पॉन्डिचरी वरुन पुडुचेरी ला हलविला: पूर्वीचे नाव पाॅन्डिचरी...
(काही फरक नाही)

०९:३७, ५ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

  ?पुदुच्चेरी
புதுச்சேரி
Territoire de Pondichéry

भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
Map

११° ५५′ ४८″ N, ७९° ४९′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ४९२ चौ. किमी
राजधानी पुदुच्चेरी शहर
मोठे शहर पुदुच्चेरी शहर
जिल्हे
लोकसंख्या
घनता
९,७३,८२९ (२रा) (२००१)
• १,९७९/किमी
भाषा तमिळ, फ्रेंच, तेलुगू, मल्याळम
राज्यपाल मुकुट मिठी
मुख्यमंत्री एन. रंगास्वामी
स्थापित ०१ जुलै १९६३
विधानसभा (जागा) एकसदनी (३०)
संकेतस्थळ: पुदुच्चेरीचे संकेतस्थळ

पुडुचेरी हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे. याचे क्षेत्रफळ ४,७९ चौ.किमी. आहे. पुडुचेरी ची लोकसंख्या १२,४४,४६४ एवढी आहे. तामिळफ्रेंच ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदुळज्वारी ही पुडुचेरीतील प्रमुख पिके आहेत. येथील साक्षरता ८६.५५ टक्के आहे.

भूगोल

जिल्हे

पुडुचेरीत पुडुचेरी, कोराईकल, माहेयानम हे ४ जिल्हे आहेत.