"फील्ड मार्शल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sachinvenga (चर्चा | योगदान) {{वर्ग}} |
छो added Category:लष्कर using HotCat |
||
ओळ १: | ओळ १: | ||
फील्ड मार्शल हे भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च पद आहे. परंतु हे फक्त मानद पद आहे. या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याला जास्त सत्ता असते असे नाही. त्यामुळे अधिकारिकदृष्ट्या हे पद फारसे महत्त्वाचे नाही. फील्ड मार्शल हे पद जनरल या पदानंतरच मिळू शकते या पदावरील व्यक्ती कधीही निवृत्त होत नाही. स्वतंत्र भारतात आजवर [[जनरल करिआप्पा]] व [[सॅम माणेकशॉ]] यांनाच आजवर फील्ड मार्शल हे पद बहाल करण्यात आले आहे. |

{{वर्ग}} |
{{वर्ग}} |
||
[[वर्ग:लष्कर]] |
२२:४७, ३ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
फील्ड मार्शल हे भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च पद आहे. परंतु हे फक्त मानद पद आहे. या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याला जास्त सत्ता असते असे नाही. त्यामुळे अधिकारिकदृष्ट्या हे पद फारसे महत्त्वाचे नाही. फील्ड मार्शल हे पद जनरल या पदानंतरच मिळू शकते या पदावरील व्यक्ती कधीही निवृत्त होत नाही. स्वतंत्र भारतात आजवर जनरल करिआप्पा व सॅम माणेकशॉ यांनाच आजवर फील्ड मार्शल हे पद बहाल करण्यात आले आहे.
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |