Jump to content

"आम्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३६ बाइट्स वगळले ,  ७ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot v.2
No edit summary
छो (Pywikibot v.2)
==Brønsted-Lowry आम्ल==
 
Arrhenius व्याख्येचा बर्‍याच ठिकाणी वापर होता असला तरी त्याचा प्रयोग मर्यादित आहे. १९२३ साली, जॉहॅन्स निकोलस ब्रॉन्स्टेड (Johannes Nicholas Brønsted) व थॉमस मार्टिन लोअरी (Thomas Martin Lowry) या रसायन तज्ञांनी आम्ल व अम्लारी मध्ये होणाऱ्या प्रोटोनच्या आदलाबदलीचा शोध लावला. Brønsted-Lowry आम्ल म्हणजे जे पदार्थ Brønsted अम्लारीला प्रोटोन दान करतात. अर्हेनिअस व्याख्ये पेक्षा Brønsted व्याख्या अधिक परिपूर्ण आहे. अॅसेटिकॲसेटिक अॅसिडॲसिड मध्ये होणारा रासायनिक बदल खाली दिला आहे:
वरील प्रक्रियेच्या पहिल्या भागात अॅसेटिकॲसेटिक अॅसिडॲसिड हे आम्ल आहे हे सिद्ध करतात. पहिल्या भागात जळत विर्घळल्यावर hydronium देऊन ते अर्र्हेनिअस आम्ल सारखे वागतात तर जलाच्या रेणूला प्रोटोन देऊन ते Brønsted आम्लासारखे वागतात. पुढच्या भागात Brønsted अम्लासारखे ते अम्लारीला प्रोटोन देते पण hydronium देत नसल्यामुळे ते अर्र्हेनिअस आम्लाच्या व्याख्येस पत्र नाही ठरत. अर्हेनिअस व्याख्या फक्त विद्युत कणात विभाजित होणाऱ्या रेणूंच्या आम्ल गुणधर्माचे समाधानकारक स्पष्टीकरण देते, पण Brønsted व्याख्या इतर रेणूंच्या आम्ल गुणधर्माचे स्पष्टीकरण देते. विविध स्थितींमध्ये Hydrogen chloride आणि ammonia एकत्र केल्यावर ammonium chloride हे क्षार बनते. खालील रासायनिक प्रक्रिया अर्र्हेनिअस व्याख्येचा मर्यादा दर्शवतात:
1. H3O+(aq) + Cl−(aq) + NH3 → Cl−(aq) + NH4+(aq)
2. HCl(benzene) + NH3(benzene) → NH4Cl(s)
Nomenclature (आम्लाचे नामकरण)'''
 
क्लासिकल नामकरण पद्धतीत आम्लांची शास्त्रीय नाव त्यांच्या अॅनायनॲनायन (anion) वरून ठेवण्यात यायची. त्या अॅनायनच्याॲनायनच्या पुढे लागलेले प्रत्यय काढून त्याच्या आधी एक नवीन प्रत्यय जोडण्यात येतो.. खालील तक्त्यात हे प्रत्यय दिले आहेत. उदाहरणार्थ HCl मध्ये chloride आयन असतो म्हणून त्याला hydrochloric acid असे म्हणतात. IUPAC नामकरणात त्या रेणूच्या नावाआधी aqueous जोडतात. उदाहरण म्हणजे HCl ला aqueous hydrogen chloride असे म्हणतात. ज्या आम्लांमध्ये फक्त हायड्रोजन आणि अजून एकच पदार्थाचा रेणू असतो त्याच्या नावाआधी ‘hydro’ लावतात.
क्लासिकल नामकरण:
 
अॅनायनच्याॲनायनच्या आधी असणारा प्रत्यय अॅनायनच्याॲनायनच्या नंतर असणारा प्रत्यय आम्लाच्या आधी असणारा प्रत्यय आम्लाच्या नंतर असणारा प्रत्यय उदाहरण
per Ate per ic acid perchloric acid (HClO4)
 
सामान्य खाद्यपदार्थांमध्ये तार्तारिक आम्ल असते. जसेकि चिंच आणि कैरीचा तार्तारिक आम्ल हा एक घटक आहे. सायट्रिक आम्ल हे लिंबू, संत्री अशा आंबट फळांमध्ये असते. तमात आणि पालक या भाज्यांमध्ये ऑक्झालिक आम्ल असते.
 
अॅस्कॉर्बिकॲस्कॉर्बिक आम्ल हे विटामिन C आहे जे लिंबू, संत्री, पेरू अश्या आंबट फळांमध्ये आढळते आणि शरीरासाठी आवश्यक असते.
 
अॅसेटाइलसॅलिसिलिकॲसेटाइलसॅलिसिलिक आम्ल किंवा अॅस्पिरीनॲस्पिरीन हे एक शारीरिक वेदना कमी करायला किंवा तापावर औषध म्हणून वापरले जाते.
 
आपल्या शरीरात देखील आम्ल मोठी भूमिका निभावतात. हायड्रोक्लोरिक आम्ल हे पचनात मदत करते. हे आम्ल आपल्या पोटात असते व मोठ्या रेणूंना छोट्या भागांमध्ये विभाजित करायला साहाय्य करते. अॅमिनोॲमिनो आम्ल हे प्रोटीन निर्मितीत लागते. प्रोटीन शरीराच्या वाढीसाठी व दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. तसेच फॅटी आम्ल पण शरीराच्या वाढीसाठी व दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. न्युक्लिक आम्ल DNA, RNA यांच्या निर्मितीत लागतात. DNA आणि RNA आपले गुणधर्म ठरवतात, मुलाकडे पालकांचे गुणधर्म या जीन्सने जातात. कार्बोनिक आम्ल शरीराची पी.एच. संख्या स्थिर ठेवण्यात साहाय्य करतो.
 
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
६३,६६५

संपादने