"ढाका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ ३: ओळ ३:
| स्थानिक = ঢাকা
| स्थानिक = ঢাকা
| प्रकार = राजधानी
| प्रकार = राजधानी
| चित्र = Bangladesh_capital_dhaka.jpg
| चित्र =
| ध्वज =
| ध्वज =
| चिन्ह =
| चिन्ह =

०९:०४, १२ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

ढाका
ঢাকা
बांगलादेश देशाची राजधानी
ढाका is located in बांगलादेश
ढाका
ढाका
ढाकाचे बांगलादेशमधील स्थान

गुणक: 23°42′0″N 90°22′30″E / 23.70000°N 90.37500°E / 23.70000; 90.37500

देश बांगलादेश ध्वज बांगलादेश
जिल्हा ढाका
स्थापना वर्ष इ.स. १६०८
क्षेत्रफळ ८१५.८ चौ. किमी (३१५.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३ फूट (४.० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,४३,९९,०००
  - घनता ४५,००० /चौ. किमी (१,२०,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
http://www.dhakacity.org/


ढाका (बंगाली: ঢাকা) ही दक्षिण आशियातील बांगलादेश देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बुरिगंगेच्या तीरावर वसलेल्या ढाक्याची ढाका महानगर क्षेत्रांतर्गत लोकसंख्या सुमारे १४ कोटी (इ.स. २०१३ सालातील अंदाज) आहे. ढाका हे जगातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते बांगलादेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

१७व्या शतकामध्ये मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली असताना हे शहर जहांगिर नगर ह्या नावाने ओळखले जात असे. ब्रिटिश राजदरम्यान ढाक्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ढाका पूर्व पाकिस्तानची तर १९७१ सालापासून बांगलादेशची राजधानी राहिले आहे.

हेही पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:Link FA