"नानासाहेब गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
छो →‎बाह्य दुवे: योग्य वर्ग नाव using AWB
ओळ १४: ओळ १४:


{{DEFAULTSORT:गोरे,नानासाहेब}}
{{DEFAULTSORT:गोरे,नानासाहेब}}
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:समाजवाद]]
[[वर्ग:समाजवाद]]

१८:००, ५ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे (जून १५, इ.स. १९०७ - मे १, इ.स. १९९३) हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक होते.

लेखन

हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर इ.स. १९४२ पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी कारागृहाच्या भिंती ह्या नावाने इ.स. १९४५ साली प्रसिद्ध झाली.[१]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=9471&Itemid=2. ३१ जुलै २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे