"ऊर्जा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ४: ओळ ४:


==प्रदूषणविरहित ऊर्जा ==
==प्रदूषणविरहित ऊर्जा ==

== हे ही पाहा==
== हे ही पाहा==
* [[सौर ऊर्जा]]
* [[सौर ऊर्जा]]

१४:५०, ४ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

ऊर्जा (इंग्लिश: Energy) म्हणजे कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असते. ऊर्जा ही सदैव स्थिर असते. ऊर्जा निर्माण वा नष्ट करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते. (उर्जेच्या अक्षयतेचा नियम). ऊर्जेचे दोन प्रकार आहेत: गतिज ऊर्जास्थितिज ऊर्जा. निळ्या रंगात ऊर्जा जास्त असते आणि तांबड्यात कमी असते. एंट्रॉपी महणजे ऊजेंचे एका स्वरूपातून दुसन्या स्वरूपात रूपांतर होत असताना उपयोगात न येऊ शकलेली ऊर्जा. उष्णता, प्रकाश किंवा वीज हे उर्जेचे प्रकार आहेत. रेणूंची गती वाढली म्हणजे रेणूंची गतीज ऊर्जा वाढते. ऊर्जेलाही वस्तुमान असते.

ऊर्जा साधने

प्रदूषणविरहित ऊर्जा

हे ही पाहा