"महाजाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१ बाइटची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
इंटरनेटच्या माध्यमातून अनेकविविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण जोडलेल्या संगणकांना करता येते. काही सर्वसामान्य वापराची उदाहरणे म्हणजे, [[ईमेल|इलेक्ट्रॉनिक पत्रे (ई-मेल)]], [[वर्ल्डवाईड वेब|वर्ल्डवाईड वेब पेजेस्]] , लोकांशी गप्पा मारणं (चॅटिंग) इत्यादी.
 
इंटरनेटच्या स्थापनेची मुलेमुळे सन १९६९ पर्यंतच्या खोल संशोधनात रुजलेली आहेत, जेव्हा अमेरिकन सरकारने खाजगी आर्थिक शक्तीच्या मदतीने एक भक्कम, अभेद्य आणि पसरलेले संगणकीय जाळे बनविण्याचा ध्यास होता. नवीन अमरीकी बॅकबोन नॅशनल सायन्स फाऊनडेशनने सन १९८० मध्ये दिलेल्या आर्थिक मदतीने आणि त्याचबरोबर काही खाजगी आर्थिक मदतीमुळे, जागतिक पातळीवर नव्या संगणकीय जाळ्याच्या तंत्रविद्येवर संशोधन केले गेले. ह्यामुळे अनेक संगणकीय जाळ्यांनी एकमेकांबरोबर हात जोडले.
सन १९९० मध्ये जेव्हा हे जाळे आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झाले, त्याचे अर्थकारण व्हायला सुरुवात झाली. यामुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली कि ते आधुनिक माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचे घटक बनले. सन २००९ च्या आकड्यांवरून हे स्पष्ट होते कि जगातील जवळपास एक चातुर्थ्यांश लोकसंख्या 'महाजालचा' वापर आपल्या रोजच्या आयुष्यात करते.
 
इंटरनेट वर लक्ष्य ठेवायला आणि त्याचा वापर नियमीत करायला कुठलीच केंद्रीय समिती नाही. प्रत्येक भागीदार जाळे (नेटवर्क) आपापले धारण निश्चित करत असतो.
 
==इतिहास==
इंटरनेट युगाची खऱ्या अर्थाने सुरुवात [[इ.स. १९६९]] पासून झाली जेव्हा अर्फानेट (Arpanet) या कामाच्या जाळ्याची कल्पना समोर आली. यावेळी युनिक्स (Unix) सारख्या अद्ययावत ऑपरेटींग सिस्टमची सुरुवात झाली, जे आज देखील एक वेबसर्व्हरसाठी एक चांगली प्रणाली मानली जाते. त्यानंतर लगेचच म्हणजे १९७० मध्ये पहिल्या ई-मेलची निर्मिती झाली. ई-मेलची निर्मिती करणाऱ्या रे टॉमलीनसन (Ray Tomlinson) यांनी तेव्हा ई-मेलमध्ये @ हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला या @ चिन्हा मूळे ई-मेल वापरणारा आणि कॉम्प्युटर म्हणजेच सर्व्हर या दोन्ही गोष्टी विभागल्या जातील.
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी