"वृद्धावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
या काळात [[त्वचा|त्वचेवर]] सुरकुत्या पडतात, [[शरिर|शरिरातील विविध संस्था]] नीट काम करु शकत नाहीत. शरीर [[रोग]] व आजार यांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. या अवस्थेनंतर व्यक्तीला [[मृत्यू]] येतो.
या काळात [[त्वचा|त्वचेवर]] सुरकुत्या पडतात, [[शरिर|शरिरातील विविध संस्था]] नीट काम करु शकत नाहीत. शरीर [[रोग]] व आजार यांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. या अवस्थेनंतर व्यक्तीला [[मृत्यू]] येतो.

==समस्या==
== समस्या==
वृद्धावस्थेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.शरिरातील अनेक अवयव कमजोर झालेले असतात.त्याच बरोबर कुटुंबातील अनेक व्यक्तींची बोलणी खावी लागतात.अंधत्व, दात पडणे, ऐकु कमी ऐने, व्यक्ती ओळखता न येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

{{विस्तार}}

[[वर्ग:जीवशास्त्र]]
[[वर्ग:मानव]]
[[वर्ग:शरीराच्या अवस्था]]
[[वर्ग:वाढ व विकास]]
[[वर्ग:आरोग्य]]

[[en:Old age]]

१५:३८, १२ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

११० वर्षांची वृद्धा

माणसाच्या आयुष्याचे वाढ व विकासाच्या दृष्टीने चार भाग पाडता येतात. बालपण, तारुण्य (तरुण वय), प्रौढत्व (प्रौढ वय) व वृद्धावस्था (म्हातारपण).

त्यातील वृद्धावस्था हा प्राण्याच्या व माणसाच्या आयुष्याच्या प्रौढत्वानंतरचा शेवटचा कालावधी आहे. आयुष्याच्या साधारण पासष्ठाव्या वर्षापासून मृत्यूपर्यंतचा (65 वर्षे ते मृत्यू) हा कालखंड असतो. शरीराच्या इतर अवस्थांप्रमाणेच वृद्धावस्थेची सुरुवात होण्याचे वय स्थळ, काळ व सामाजिक परीस्थिती यांनुसार बदलते.

या काळात त्वचेवर सुरकुत्या पडतात, शरिरातील विविध संस्था नीट काम करु शकत नाहीत. शरीर रोग व आजार यांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. या अवस्थेनंतर व्यक्तीला मृत्यू येतो.

समस्या