"इस्रायल राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''इस्रायल फुटबॉल संघ''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: נבחרת ישראל בכדורגל; [[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: ISR) हा [[पश्चिम आशिया]]मधील [[इस्रायल]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[युरोप]]ामधील [[युएफा]]चा सदस्य असलेला इस्रायल आजच्या घडीला [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] ४५व्या स्थानावर आहे. आजवर इस्रायल [[१९७० फिफा विश्वचषक|१९७०]] ह्या एकमेव [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तो एकाही [[युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद|युएफा युरो]]साठी पात्र ठरलेला नाही.
{{माहितीचौकट राष्ट्रीय फुटबॉल संघ }}
{{विस्तार|राष्ट्रीय फुटबॉल संघ}}


१९५४ ते १९७४ दरम्यान इस्रायल [[आशिया]]मधील [[आशिया फुटबॉल मंडळ|ए.एफ.सी.]]चा सदस्य होता. त्याने [[१९६४ ए.एफ.सी. आशिया चषक|१९६४]] सालची [[ए.एफ.सी. आशिया चषक]] स्पर्धा आजोजीत केली होती व जिंकली होती. सतत चालू असलेल्या [[अरब–इस्रायल संघर्ष]]ामुळे अनेक आशियामधील मुस्लिम देशांनी इस्रायलसोबत खेळण्यास नकार दिला. अखेर १९७४ साली इस्रायलची ए.एफ.सी.मधून हकालपट्टी करण्यात आली.

१९९४ साली इस्रायलला [[युएफा]]चे सदस्यत्व देण्यात आले.

==बाह्य दुवे==
*[http://football.org.il/Pages/default.aspx अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Israel national football team|{{लेखनाव}}}}


{{युएफा संघ}}
{{युएफा संघ}}


[[वर्ग:रिकामी पाने]]
[[वर्ग:राष्ट्रीय फुटबॉल संघ]]
[[वर्ग:इस्रायलमधील खेळ|फु]]

११:४२, ५ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

इस्रायल फुटबॉल संघ (हिब्रू: נבחרת ישראל בכדורגל; फिफा संकेत: ISR) हा पश्चिम आशियामधील इस्रायल देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. युरोपामधील युएफाचा सदस्य असलेला इस्रायल आजच्या घडीला फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ४५व्या स्थानावर आहे. आजवर इस्रायल १९७० ह्या एकमेव फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तो एकाही युएफा युरोसाठी पात्र ठरलेला नाही.

१९५४ ते १९७४ दरम्यान इस्रायल आशियामधील ए.एफ.सी.चा सदस्य होता. त्याने १९६४ सालची ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धा आजोजीत केली होती व जिंकली होती. सतत चालू असलेल्या अरब–इस्रायल संघर्षामुळे अनेक आशियामधील मुस्लिम देशांनी इस्रायलसोबत खेळण्यास नकार दिला. अखेर १९७४ साली इस्रायलची ए.एफ.सी.मधून हकालपट्टी करण्यात आली.

१९९४ साली इस्रायलला युएफाचे सदस्यत्व देण्यात आले.

बाह्य दुवे