"लेबेनॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Coat_of_Arms_of_Lebanon.svg या चित्राऐवजी Coat_of_arms_of_Lebanon.svg हे चित्र वापरले.
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट देश
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = लेबेनॉन / लेबनॉन
|राष्ट्र_प्रचलित_नाव = लेबेनॉन
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = الجمهورية اللبنانية (अरबी)<br />République libanaise (फ्रेंच)
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = الجمهورية اللبنانية (अरबी)<br />République libanaise (फ्रेंच)
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया (अरबी)<br />रेपुब्लिक लिबानेस (फ्रेंच)
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = लेबेनॉनचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Lebanon.svg
|राष्ट्र_ध्वज = Flag of Lebanon.svg
|राष्ट्र_चिन्ह =Coat_of_arms_of_Lebanon.svg
|राष्ट्र_चिन्ह =Coat_of_arms_of_Lebanon.svg
|जागतिक_स्थान_नकाशा = Lebanon_(orthographic_projection).svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_नकाशा = Lebanon_-_Location_Map_(2012)_-_LBN_-_UNOCHA.svg
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationLebanon.svg
|राष्ट्र_नकाशा = Map of Lebanon.png
|ब्रीद_वाक्य =
|ब्रीद_वाक्य =
|राजधानी_शहर = [[बैरुत]]
|राजधानी_शहर = [[बैरूत]]
|सर्वात_मोठे_शहर = [[बैरुत]]
|सर्वात_मोठे_शहर = [[बैरूत]]
|सरकार_प्रकार = संसदीय [[प्रजासत्ताक]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = मिकेल सुलेमान
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[तम्माम सलाम]] (कार्यवाहू)
|पंतप्रधान_नाव = साद हरिरी
|पंतप्रधान_नाव = [[तम्माम सलाम]]
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = [[लेबनीज राष्ट्रीय गीत]]
|राष्ट्र_गीत = <center>[[File:Lebanese national anthem.ogg]]</center>
|established_event1 = फ्रेंच लेबेनॉन
|राष्ट्र_गान =
|established_date1 = १ सप्टेंबर १९२०
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक =
|established_event2 = संविधान
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|established_date2 = २३ मे १९२६
|राष्ट्रीय_भाषा = [[अरबी भाषा|अरबी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
|established_event3 = स्वातंत्र्याची घोषणा
|इतर_प्रमुख_भाषा =
|established_date3 = ८ नोव्हेंबर १९४३
|राष्ट्रीय_चलन = [[लेबानी पाउंड]]
|established_event4 = [[फ्रान्स]]कडून स्वातंत्र्याला मान्यता
|राष्ट्रीय_प्राणी =
|established_date4 = २२ नोव्हेंबर १९४३
|राष्ट्रीय_पक्षी =
|established_event5= फ्रेंच सैन्याची माघार
|राष्ट्रीय_फूल =
|established_date5= ३१ डिसेंबर १९४६
|राष्ट्रीय_भाषा = [[अरबी भाषा|अरबी]]
|इतर_प्रमुख_भाषा = [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
|राष्ट्रीय_चलन = [[लेबनीझ पाउंड]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १६६
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १६६
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १०,४५२
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १०,४५२
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के =
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = १.८
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १२३
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १२३
|लोकसंख्या_संख्या = ४०,९९,०००
|लोकसंख्या_संख्या = ४८,२२,०००
|लोकसंख्या_घनता = ४०१
|लोकसंख्या_घनता = ४७३
|प्रमाण_वेळ = [[यू.टी.सी.]] + २:००
|प्रमाण_वेळ = [[पूर्व युरोपीय प्रमाणवेळ]]
|यूटीसी_कालविभाग =
|यूटीसी_कालविभाग = +०२:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = +९६१
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ९६१
|आंतरजाल_प्रत्यय = .lb
|आंतरजाल_प्रत्यय = .lb
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = ५१.४७४ अब्ज
|जीडीपी_डॉलरमध्ये = ७७.४०३ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये = १३,३७४
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये = १३,३७४
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = १७,३२६
|माविनि_वर्ष =२०१३
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{वाढ}} ०.७६५
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =६५ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">उच्च</span>
}}
}}
'''लेबेनॉन''' (देवनागरी लेखनभेद: '''लेबनॉन'''; [[अरबी भाषा|अरबी]]: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , ''अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया'' ; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''République libanaise'', ''रेपुब्लिक लिबानेस'' ;) हा [[पश्चिम आशिया]]तील [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राच्या]] पूर्व किनाऱ्यावर वसलेला देश आहे. त्याच्या उत्तरेस व पूर्वेस [[सीरिया]] व दक्षिणेस [[इस्रायल|इस्राएल]] या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. [[बैरुत]] ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
'''लेबेनॉनचे प्रजासत्ताक''' (देवनागरी लेखनभेद: '''लेबनॉन'''; [[अरबी भाषा|अरबी]]: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , ''अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया'' ; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''République libanaise'', ''रेपुब्लिक लिबानेस'' ;) हा [[पश्चिम आशिया]]तील [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राच्या]] पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस [[सीरिया]] व दक्षिणेस [[इस्रायल|इस्राएल]] या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व [[अरबी द्वीपकल्प]]ाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. [[बैरूत]] ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. [[त्रिपोली, लेबेनॉन|त्रिपोली]] व [[सैदा]] ही येथील इतर मोठी शहरे आहेत.


मानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग [[फीनिशिया]] संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन [[रोमन साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे [[ख्रिश्चन धर्म]]ाचा प्रभाव वाढत राहिला. [[मध्य युग]]ाच्या सुरूवातीच्या काळात [[मुस्लिम]]ांनी येथे आक्रमण करण्यास सुरूवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर [[ओस्मानी साम्राज्य]]ाची सत्ता होती. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धामध्ये]] ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान [[फ्रान्स]]ची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले.
== बाह्य दुवे ==

स्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व [[बैरूत]] जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या [[लेबेनॉनमधील गृहयुद्ध|गृहयुद्धामध्ये]] लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान [[रफिक हरिरी]]ने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे [[सिरिया]]ने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या [[हिझबुल्ला]] ह्या अतिरेकी पक्षाने [[इस्रायल]]सोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली.

==सरकार==
अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय [[लोकशाही]] पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. [[संविधान]]ानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान [[सुन्नी इस्लाम|सुन्नी मुस्लिम]], संसद अध्यक्ष [[शिया इस्लाम|शिया मुस्लिम]] तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे.

==लोकजीवन==
{{Pie chart
|thumb = right
|caption = लेबेनॉनमधील धर्म (२००८)
|label1 = [[इस्लाम]]
|value1 = 54
|color1 = MediumSeaGreen
|label2 = [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन]]
|value2 = 41
|color2 = DodgerBlue
|label3 = ड्रुझ
|value3 = 5
|color3 = SaddleBrown
}}
लेबेनॉनमध्ये १९३२ सालानंतर जनगणना घेण्यात आली नसल्यामुळे तेथील अचूक लोकसंख्या उपलब्ध नाही. परंतु २०१० मधील अंदाजानुसार लेबेनॉनची लोकसंख्या ४१,२५,२४७ इतकी होती. [[अरबी भाषा|अरबी]] ही येथील राजकीय व अधिकृत भाषा असून [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] देखील वापरात आहे.

==वाहतूक==
[[बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा लेबेनॉनमधील एकमेव विमानतळ असून सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक येथूनच हाताळली जाते.

==खेळ==
*[[ऑलिंपिक खेळात लेबेनॉन]]
*[[लेबेनॉन फुटबॉल संघ]]

==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|لبنان|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स|لبنان|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.presidency.gov.lb/default.aspx|लेबानी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ|अरबी व फ्रेंच}}
* {{संकेतस्थळ|http://www.presidency.gov.lb/default.aspx|लेबानी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ|अरबी व फ्रेंच}}
* {{विकिट्रॅव्हल|Lebanon|{{लेखनाव}}}} (इंग्लिश मजकूर)
* {{विकिअ‍ॅटलास|Lebanon|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Lebanon|{{लेखनाव}}}}


{{आशियातील देश}}
{{आशियातील देश}}

१२:५४, ३ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

लेबेनॉन
الجمهورية اللبنانية (अरबी)
République libanaise (फ्रेंच)
लेबेनॉनचे प्रजासत्ताक
लेबेनॉनचा ध्वज लेबेनॉनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत:
लेबेनॉनचे स्थान
लेबेनॉनचे स्थान
लेबेनॉनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बैरूत
अधिकृत भाषा अरबी
इतर प्रमुख भाषा फ्रेंच
सरकार संसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख तम्माम सलाम (कार्यवाहू)
 - पंतप्रधान तम्माम सलाम
महत्त्वपूर्ण घटना
 - फ्रेंच लेबेनॉन १ सप्टेंबर १९२० 
 - संविधान २३ मे १९२६ 
 - स्वातंत्र्याची घोषणा ८ नोव्हेंबर १९४३ 
 - फ्रान्सकडून स्वातंत्र्याला मान्यता २२ नोव्हेंबर १९४३ 
 - फ्रेंच सैन्याची माघार ३१ डिसेंबर १९४६ 
क्षेत्रफळ
 - एकूण १०,४५२ किमी (१६६वा क्रमांक)
 - पाणी (%) १.८
लोकसंख्या
 -एकूण ४८,२२,००० (१२३वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४७३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७७.४०३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १७,३२६ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७६५ (उच्च) (६५ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन लेबनीझ पाउंड
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ LB
आंतरजाल प्रत्यय .lb
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९६१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


लेबेनॉनचे प्रजासत्ताक (देवनागरी लेखनभेद: लेबनॉन; अरबी: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया ; फ्रेंच: République libanaise, रेपुब्लिक लिबानेस ;) हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोलीसैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.

मानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग फीनिशिया संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत राहिला. मध्य युगाच्या सुरूवातीच्या काळात मुस्लिमांनी येथे आक्रमण करण्यास सुरूवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. पहिल्या महायुद्धामध्ये ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान फ्रान्सची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले.

स्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व बैरूत जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान रफिक हरिरीने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सिरियाने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या हिझबुल्ला ह्या अतिरेकी पक्षाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली.

सरकार

अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय लोकशाही पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. संविधानानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसद अध्यक्ष शिया मुस्लिम तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे.

लोकजीवन

लेबेनॉनमधील धर्म (२००८)

  ड्रुझ (5%)

लेबेनॉनमध्ये १९३२ सालानंतर जनगणना घेण्यात आली नसल्यामुळे तेथील अचूक लोकसंख्या उपलब्ध नाही. परंतु २०१० मधील अंदाजानुसार लेबेनॉनची लोकसंख्या ४१,२५,२४७ इतकी होती. अरबी ही येथील राजकीय व अधिकृत भाषा असून फ्रेंच देखील वापरात आहे.

वाहतूक

बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लेबेनॉनमधील एकमेव विमानतळ असून सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक येथूनच हाताळली जाते.

खेळ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: