"प्रकाश जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो added Category:मराठी राजकारणी using HotCat |
छोNo edit summary |
||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
'''प्रकाश जावडेकर''' (जन्म: ३० जानेवारी १९५१) हे [[भारत]]ाच्या [[भारतीय जनता पक्ष]]ामधील राजकारणी, [[राज्यसभा]] सदस्य व [[भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ|भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील]] विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. |
'''प्रकाश जावडेकर''' (जन्म: ३० जानेवारी १९५१) हे [[भारत]]ाच्या [[भारतीय जनता पक्ष]]ामधील राजकारणी, [[राज्यसभा]] सदस्य व [[भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ|भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील]] विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. |
||
जावडेकरांचा जन्म [[पुणे|पुण्यामध्ये]] झाला. त्यांचे वडील [[अखिल भारतीय हिंदू महासभा|अखिल भारतीय हिंदू महासभेचे]] वरिष्ठ सदस्य होते. |
जावडेकरांचा जन्म [[पुणे|पुण्यामध्ये]] झाला. त्यांचे वडील [[अखिल भारतीय हिंदू महासभा|अखिल भारतीय हिंदू महासभेचे]] वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर [[अखिल भारतीय विद्यार्थी परिषद]]ेचे सदस्य झाले. १९७१ ते १९८१ दरम्यान त्यांनी [[बँक ऑफ महाराष्ट्र]]मध्ये नोकरी केली; १९९० ते २००२ दरम्यान जावडेकर [[महाराष्ट्र]] [[विधान परिषद]]ेचे सदस्य होते. २००८ साली जावडेकर [[मध्य प्रदेश]] राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. |
||
[[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर [[नरेंद्र मोदी]] पंतप्रधानपदावर आले. |
[[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर [[नरेंद्र मोदी]] पंतप्रधानपदावर आले. त्यांच्या मंत्रिमंळामध्ये जावडेकरांची माहिती प्रसारण, संसदीय कामकाज व पर्यावरण ह्या तीन खात्यांवर नियुक्ती करण्यात आली. |
||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
२३:२५, ३१ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
प्रकाश जावडेकर | |
केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री
| |
विद्यमान | |
पदग्रहण २६ मे २०१४ | |
पंतप्रधान | नरेंद्र मोदी |
---|---|
मागील | मनीष तिवारी |
केंद्रीय पर्यावरणमंत्री
| |
विद्यमान | |
पदग्रहण २६ मे २०१४ | |
मागील | जयंती नटराजन |
जन्म | ३० जानेवारी, १९५१ पुणे |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पत्नी | प्राची जावडेकर |
अपत्ये | २ |
निवास | नवी दिल्ली, पुणे |
प्रकाश जावडेकर (जन्म: ३० जानेवारी १९५१) हे भारताच्या भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.
जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. १९७१ ते १९८१ दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; १९९० ते २००२ दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. २००८ साली जावडेकर मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले.
२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आले. त्यांच्या मंत्रिमंळामध्ये जावडेकरांची माहिती प्रसारण, संसदीय कामकाज व पर्यावरण ह्या तीन खात्यांवर नियुक्ती करण्यात आली.