"ढाका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छोNo edit summary
ओळ ३: ओळ ३:
| स्थानिक = ঢাকা
| स्थानिक = ঢাকা
| प्रकार = राजधानी
| प्रकार = राजधानी
| चित्र =
| चित्र = Bangladesh_capital_dhaka.jpg
| ध्वज =
| ध्वज =
| चिन्ह =
| चिन्ह =
ओळ ११: ओळ ११:
| स्थापना = इ.स. १६०८
| स्थापना = इ.स. १६०८
| महापौर =
| महापौर =
| क्षेत्रफळ = ३०४
| क्षेत्रफळ = ८१५.८
| उंची = १३
| उंची = १३
| लोकसंख्या = ७०,००,९४०
| लोकसंख्या = ,४३,९९,०००
| घनता = २३,०२९
| घनता = ४५,०००
| वेळ =
| वेळ = [[यूटीसी+०६:००]]
| वेब = http://www.dhakacity.org/
| वेब = http://www.dhakacity.org/
|latd=23 |latm=42 |lats=0 |latNS=N
|latd=23 |latm=42 |lats=0 |latNS=N
|longd=90 |longm=22 |longs=30 |longEW=E
|longd=90 |longm=22 |longs=30 |longEW=E
}}
}}
'''ढाका''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: ঢাকা) ही [[दक्षिण आशिया]]तील [[बांगलादेश]] देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व सगळ्यात मोठे शहर आहे. [[बुरिगंगा नदी|बुरिगंगेच्या]] तीरावर वसलेल्या ढाक्याची ढाका महानगर क्षेत्रांतर्गत लोकसंख्या सुमारे १४ कोटी (इ.स. २०१३ सालातील अंदाज) आहे. ढाका हे जगातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते बांगलादेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.
[[चित्र:Shahid Sriti Stombho (Proposed).jpg|thumb|300px|left]]

'''ढाका''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: ঢাকা) ही [[बांगलादेश|बांगलादेशाची]] [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व सगळ्यात मोठे शहर आहे. [[बुरिगंगा नदी|बुरिगंगेच्या]] तीरावर वसलेल्या ढाक्याची ढाका महानगर क्षेत्रांतर्गत लोकसंख्या सुमारे १३ कोटी (इ.स. २००८ सालातील अंदाज) आहे.
१७व्या शतकामध्ये [[मुघल साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली असताना हे शहर ''जहांगिर नगर'' ह्या नावाने ओळखले जात असे. [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश राजदरम्यान]] ढाक्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ढाका [[पूर्व पाकिस्तान]]ची तर १९७१ सालापासून [[बांगलादेश]]ची राजधानी राहिले आहे.

==हेही पहा==
*[[शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ]]


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|ঢাকা|ढाका}}
* [http://www.dhakacity.org/ अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)]
* [http://www.dhakacity.org/ अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)]

{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}
{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}


[[वर्ग:बांगलादेशमधील शहरे]]
[[वर्ग:बांगलादेशमधील शहरे]]
[[वर्ग:आशियातील देशांच्या राजधानीची शहरे]]
[[वर्ग:आशियातील देशांच्या राजधानीची शहरे]]
[[वर्ग:ढाका]]
[[वर्ग:ढाका| ]]


{{Link FA|en}}
{{Link FA|en}}

२३:५२, ३० ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

ढाका
ঢাকা
बांगलादेश देशाची राजधानी

चित्र:Bangladesh capital dhaka.jpg

ढाका is located in बांगलादेश
ढाका
ढाका
ढाकाचे बांगलादेशमधील स्थान

गुणक: 23°42′0″N 90°22′30″E / 23.70000°N 90.37500°E / 23.70000; 90.37500

देश बांगलादेश ध्वज बांगलादेश
जिल्हा ढाका
स्थापना वर्ष इ.स. १६०८
क्षेत्रफळ ८१५.८ चौ. किमी (३१५.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३ फूट (४.० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,४३,९९,०००
  - घनता ४५,००० /चौ. किमी (१,२०,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
http://www.dhakacity.org/


ढाका (बंगाली: ঢাকা) ही दक्षिण आशियातील बांगलादेश देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बुरिगंगेच्या तीरावर वसलेल्या ढाक्याची ढाका महानगर क्षेत्रांतर्गत लोकसंख्या सुमारे १४ कोटी (इ.स. २०१३ सालातील अंदाज) आहे. ढाका हे जगातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते बांगलादेशाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

१७व्या शतकामध्ये मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली असताना हे शहर जहांगिर नगर ह्या नावाने ओळखले जात असे. ब्रिटिश राजदरम्यान ढाक्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ढाका पूर्व पाकिस्तानची तर १९७१ सालापासून बांगलादेशची राजधानी राहिले आहे.

हेही पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:Link FA