"कोरेगाव तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ६१: | ओळ ६१: | ||
==प्रसिद्ध व्यक्ती== |
==प्रसिद्ध व्यक्ती== |
||
१) संजना सुरेश जगदाळे. (पंचायत समिती सदस्यां )2013 कुमठे , कोरेगांव तालुका, सातारा जिल्हा |
|||
कुस्तीपटू भरत जगदाळे., कुमठे , कोरेगांव तालुका, सातारा जिल्हा |
२) कुस्तीपटू भरत जगदाळे., कुमठे , कोरेगांव तालुका, सातारा जिल्हा |
||
बल्गेरिया 1993, 17 व्या जागतिक कुस्ती स्पर्धात यशस्वी |
बल्गेरिया 1993, 17 व्या जागतिक कुस्ती स्पर्धात यशस्वी |
||
⚫ | |||
⚫ | |||
==पाहण्यासारखी ठिकाणे== |
==पाहण्यासारखी ठिकाणे== |
१६:५८, २२ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
हा लेख कोरेगांव तालुका याबद्दल आहे. कोरेगांव शहर यासाठी पाहा, कोरेगांव.
?कोरेगांव महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | सातारा जिल्हा |
लोकसंख्या | ५६,१४९ (२००१) |
नगराध्यक्ष | सुनिल माने. |
आमदार | श्री.शशिकांत शिंदे. |
कोड • आरटीओ कोड |
• MH-११ |
कोरेगांव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. कोरेगांव तालुक्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. या तालुक्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा कोरेगांव तालुक्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
कोरेगांव हे शहर या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.
गावे
कोरेगांव तालुक्यातील गावे.
कोरेगाव | कोरेगांव - कुमठे | सातारारोड | सोनके | देऊर | पिंपोडे बु. | वाघोली | दहिगाव | करंजखोप | रणदुल्लाबाद | सोळशी | नायगाव | ||||
नांदवळ | सर्कलवाडी | चवणेश्वर | भावेनगर | विखळे | खोलवडी | पळशी | अनपटवाडी | चौधरवाडी | खामकरवाडी | खेड कोरेगाव।खेड | साप कोरेगाव।साप | ||||
वेळू | चिमणगाव | भोसे | तळिये | बनवडी | तडवळे | अंबवडे | पिंपोडे खु. | वाठार | रुइ | आजादपुर | आसनगाव | किनई |
चतुःसीमाकोरेगाव तालुका पश्चिम महाराष्ट्रात येतो. कोरेगाव तालुक्याच्या पूर्वेस सोलापूर, पश्चिमेस रत्नागिरी, उत्तर-पश्चिमेस रायगड, उत्तरेस पुणे व दक्षिणेस सांगली जिल्हे आहेत. प्रसिद्ध व्यक्ती१) संजना सुरेश जगदाळे. (पंचायत समिती सदस्यां )2013 कुमठे , कोरेगांव तालुका, सातारा जिल्हा २) कुस्तीपटू भरत जगदाळे., कुमठे , कोरेगांव तालुका, सातारा जिल्हा बल्गेरिया 1993, 17 व्या जागतिक कुस्ती स्पर्धात यशस्वी अरूण रामचंद माने. पाहण्यासारखी ठिकाणेसंदर्भबाह्य दुवे
|