"न्यूकॅसल (ऑस्ट्रेलिया)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २३: ओळ २३:
| longd =151 |longm =45 |longs = | longEW=E
| longd =151 |longm =45 |longs = | longEW=E
}}
}}
'''न्यूकॅसल''' हे [[ऑस्ट्रेलिया]] देशाच्या [[न्यू साउथ वेल्स]] ह्या [[ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश|राज्यामधील]] [[सिडनी]] खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात [[टास्मान समुद्र]]ाच्या किनाऱ्यावर [[सिडनी]]च्या १६२ किमी उत्तरेस वसले आहे.
'''न्यूकॅसल''' हे [[ऑस्ट्रेलिया]] देशाच्या [[न्यू साउथ वेल्स]] ह्या [[ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश|राज्यामधील]] [[सिडनी]] खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात [[टास्मान समुद्र]]ाच्या किनाऱ्यावर [[सिडनी]]च्या १६२ किमी उत्तरेस वसले आहे. येथून [[कोळसा|कोळशाची]] मोठ्या प्रमाणात निर्यात होते.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
*[http://www.newcastle.nsw.gov.au/ नगर परिषद]
* [http://www.newcastle.nsw.gov.au/ नगर परिषद]
*[http://www.visitnewcastle.com.au/visitnewcastle.asp पर्यटन]
* [http://www.visitnewcastle.com.au/visitnewcastle.asp पर्यटन]
*{{wikivoyage|Newcastle (New South Wales)|न्यूकॅसल}}
* {{wikivoyage|Newcastle (New South Wales)|न्यूकॅसल}}


{{कॉमन्स वर्ग|Newcastle, New South Wales|न्यूकॅसल}}
{{कॉमन्स वर्ग|Newcastle, New South Wales|न्यूकॅसल}}

२२:३३, २१ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

न्यूकॅसल
Newcastle
ऑस्ट्रेलियामधील शहर

न्यूकॅसल बंदर
न्यूकॅसल is located in ऑस्ट्रेलिया
न्यूकॅसल
न्यूकॅसल
न्यूकॅसलचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 32°55′S 151°45′E / 32.917°S 151.750°E / -32.917; 151.750

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य न्यू साउथ वेल्स
क्षेत्रफळ २६१.८ चौ. किमी (१०१.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३० फूट (९.१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,०८,३०८
  - घनता १,१०३ /चौ. किमी (२,८६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+१०:००


न्यूकॅसल हे ऑस्ट्रेलिया देशाच्या न्यू साउथ वेल्स ह्या राज्यामधील सिडनी खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात टास्मान समुद्राच्या किनाऱ्यावर सिडनीच्या १६२ किमी उत्तरेस वसले आहे. येथून कोळशाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत