"गांडूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Regenwurm1.jpg|right|thumb|300px|गांडूळ]]
[[चित्र:Regenwurm1.jpg|right|thumb|200px|गांडूळ]]
'''गांडूळ''' हा ओलसर [[माती]]त राहणारा, [[वलयांकीत]], लांब [[शरीर]] असणारा, सरपटणारा [[प्राणी]] आहे. हा प्राणी [[द्विलिंगी]] आहे. गांडूळ [[जैविक]] पदार्थांचे सुपिक मातीत रुपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो त्यामुळे मातीत [[प्राणवायू|ऑक्सिजन]] खेळता राहतो. म्हणून गांडूळाला 'शेतकऱ्यांचा मित्र' असे सुद्धा म्हणतात.

१६:२०, १९ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

गांडूळ

गांडूळ हा ओलसर मातीत राहणारा, वलयांकीत, लांब शरीर असणारा, सरपटणारा प्राणी आहे. हा प्राणी द्विलिंगी आहे. गांडूळ जैविक पदार्थांचे सुपिक मातीत रुपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो त्यामुळे मातीत ऑक्सिजन खेळता राहतो. म्हणून गांडूळाला 'शेतकऱ्यांचा मित्र' असे सुद्धा म्हणतात.