"राकेश शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
आकारात कोणताही बदल नाही ,  ७ वर्षांपूर्वी
छो
Wikipedia python library v.2
छो (Wikipedia python library v.2)
भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी [[भारत]]-[[रशिया]] अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत [[रशिया]]च्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.
 
राकेश शर्मा पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहॉंसेजहाँसे अच्छा हिंदोस्तॉंहिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.
 
पतियाळात जन्मलेला राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होता.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी