"इ.स. १७७७" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 122 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q7709 |
छो Pywikibot v.2 |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
* [[ऑगस्ट १६]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[बेनिंगटनची लढाई]] - अमेरिकन सैन्याचा ब्रिटीश सैन्यावर विजय. |
* [[ऑगस्ट १६]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[बेनिंगटनची लढाई]] - अमेरिकन सैन्याचा ब्रिटीश सैन्यावर विजय. |
||
* [[नोव्हेंबर २९]] - [[सान होजे]], [[कॅलिफोर्निया]]ची एल पेब्लो दि सान होजे दि ग्वादालुपे या नावाने स्थापना. हे गाव वजा वस्ती [[अल्ता कॅलिफोर्निया]]तील (वरचे कॅलिफोर्निया) पहिली नागरी वस्ती होय. |
* [[नोव्हेंबर २९]] - [[सान होजे]], [[कॅलिफोर्निया]]ची एल पेब्लो दि सान होजे दि ग्वादालुपे या नावाने स्थापना. हे गाव वजा वस्ती [[अल्ता कॅलिफोर्निया]]तील (वरचे कॅलिफोर्निया) पहिली नागरी वस्ती होय. |
||
* [[डिसेंबर १९]] - [[अमेरिकन क्रांती]] - [[जॉर्ज वॉशिंग्टन]]च्या [[ |
* [[डिसेंबर १९]] - [[अमेरिकन क्रांती]] - [[जॉर्ज वॉशिंग्टन]]च्या [[काँटिनेन्टल आर्मी]]ने [[व्हॅली फोर्ज]] येथे हिवाळी मुक्काम केला. |
||
==जन्म== |
==जन्म== |
१२:०६, ११ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे |
वर्षे: | १७७४ - १७७५ - १७७६ - १७७७ - १७७८ - १७७९ - १७८० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जुलै ६ - अमेरिकन क्रांती-टिकोंडेरोगाची लढाई - ब्रिटीश सैन्याने अमेरिकन सैन्याला फोर्ट टिकोंडेरोगा या किल्ल्यातून पळ काढण्यास भाग पाडले.
- जुलै ७ - अमेरिकन क्रांती - हबार्टनची लढाई.
- ऑगस्ट १६ - अमेरिकन क्रांती-बेनिंगटनची लढाई - अमेरिकन सैन्याचा ब्रिटीश सैन्यावर विजय.
- नोव्हेंबर २९ - सान होजे, कॅलिफोर्नियाची एल पेब्लो दि सान होजे दि ग्वादालुपे या नावाने स्थापना. हे गाव वजा वस्ती अल्ता कॅलिफोर्नियातील (वरचे कॅलिफोर्निया) पहिली नागरी वस्ती होय.
- डिसेंबर १९ - अमेरिकन क्रांती - जॉर्ज वॉशिंग्टनच्या काँटिनेन्टल आर्मीने व्हॅली फोर्ज येथे हिवाळी मुक्काम केला.
जन्म
मृत्यू
- फेब्रुवारी २४ - जोसेफ पहिला, पोर्तुगालचा राजा.
- सप्टेंबर ७ - टेकले हयामानोत पहिला, इथियोपियाचा सम्राट.