"गुप्तहेर संघटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १२: ओळ १२:


[[वर्ग:संस्था]]
[[वर्ग:संस्था]]
[[वर्ग:हेरगिरी]]
[[वर्ग:हेरसंस्था]]

११:१२, १० ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

देशांदेशांमध्ये देशान्तर्गत आणि परदेशांतील गुन्हेगारांवर, शत्रूंच्या कारवायांवर आणि काही अपवादात्मक परिस्थितीत जनतेवर पाळत ठेवण्यासाठी काही सरकारी संस्था असतात. अशा काही संस्थांची ही नावे :-

  • आय.बी. - भारतातील आंतरराज्यीय गैरव्यवहारांवर पाळत ठेवणारी संस्था.
  • आय.एस.आय. - पाकिस्तानची शेजारच्या राष्ट्रामध्ये उचापत्या करणारी संस्था.
  • के.जी.बी. - रशियाच्या आंतरराष्ट्रीय गुप्तहेर जाळ्याचे नाव.
  • गेस्टापो - दुसर्‍या महायुद्धापूर्वीच्या जर्मनीमधील कुप्रसिद्ध पाळत यंत्रणा.
  • मोसाद - इस्रायलची अतिशय छोटी पण जगद्‌व्यापी कारवाया करणारी संस्था.
  • रॉ - आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी भारतीय संस्था.
  • सी.आय.ए. - अमेरिकेची जगड्‌व्याळ गुप्तहेर संघटना.
  • सी.आय.डी. - भारताची अंतर्गत गुन्हेशोधक संस्था.