"ॲम्स्टरडॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३ बाइट्स वगळले ,  ६ वर्षांपूर्वी
छो
Wikipedia python library v.2
(मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.)
छो (Wikipedia python library v.2)
नागरी वाहतूकीसाठी अ‍ॅम्स्टरडॅममध्ये बस, [[अ‍ॅम्स्टरडॅम मेट्रो|भुयारी रेल्वे]] व [[ट्राम]] सेवा उपलब्ध आहेत. येथील अनेक कालव्यांमुळे बोट प्रवास हा देखील महत्वाचा वाहतूक प्रकार आहे. [[सायकल]] हे वाहन येथे अत्यंत लोकप्रिय आहे. जवळजवळ सर्व प्रमुख रस्त्यांवर सायकल चालकांसाठी स्वतंत्र मार्ग आखले आहेत. येथील ३८ टक्के शहरी प्रवास सायकलवर केला जातो. उत्तम नागरी वाहतूक सुविधा असलेल्या अ‍ॅम्स्टरडॅममध्ये रहिवाशांना वैयक्तिक [[वाहन]] वापरण्यापासून निरुत्साहित केले जाते.
 
[[अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल|अ‍ॅम्स्टरडॅम श्चिफोल]] हा नेदरलँड्समधील सर्वात मोठा तर युरोपातील पाचवा सर्वात वर्दळीचा [[विमानतळ]] आहे. [[के.एल.एम.]] ह्या नेदरलॅंड्समधीलनेदरलँड्समधील प्रमुख विमान कंपनीचा हब येथेच आहे.
 
== कला ==
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी