"बनारसीदास खरगसेन जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो Mahitgar ने लेख बनारसीदास (कवि) वरुन बनारसीदास खरगसेन जैन ला हलविला: शीर्षकलेखन संकेत
(काही फरक नाही)

१९:०६, २७ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

बनारसीदास (किंवा बनारसीदास जैन; जन्म: १५८६, जौनपुर, उत्तर प्रदेश; मृत्यू १६४३) एक भारतीय कवी होते. ते एक श्रीमल जैन व्यापारी होते. त्यांनी भारतीय साहित्यातील पहिले आत्मचरित्र लिहीले. ते अर्धकथानक या नावाखाली प्रसिध्द झाले. अर्धकथानक हिंदीच्या ब्रज बोलीत काव्यरूपात लिहीलेले आहे. अर्धकथानकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे.