"सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 79 langlinks, now provided by Wikidata on d:Q25267
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''सेल्सियस''' हे तापमानाचे एकक आहे. [[पाणी]] गोठण्याइतके तापमान व पाणी उकळून [[वाफ]] होण्याइतके तापमान या मर्यादांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.
'''सेल्सियस''' हे [[तापमान]] मोजणीचे एकक आहे. [[पाणी]] गोठण्याइतके तापमान व पाणी उकळून [[वाफ]] होण्याइतके तापमान या मर्यादांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.

सेल्सिअस तापमान [[मापनप्रणाली]]नुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या सरासरी दाबाइतका हवेचा दाब असताना, पाण्याचा बर्फ ज्या तापमानास होईल, ते शून्य (०°) प्रमाण तापमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाइतका दाब असताना पाण्याची [[वाफ]] ज्या तापमानास होईल, ते १००° सेल्सियस तापमान असे गृहीत धरले आहे.. हे अतिलंबित (extra-polate) करता, -४३२° सेल्सिअस हे अतुलनीय (absolute) शून्य तपमान आहे.

या तापमानाचे एकक [[आंद्रे सेल्सिअस]] या शास्त्रज्ञाच्या मानार्थ ठेवले आहे.
या तापमानाचे एकक [[अँडर्स सेल्सियस]] या शास्त्रज्ञाच्या मानार्थ ठेवले आहे.

सेल्सियसला पूर्वी ''सेंटिग्रेड'' असे म्हणत.
सेल्सियसला पूर्वी ''सेंटिग्रेड'' असे म्हणत.

१२:२४, २३ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

सेल्सियस हे तापमान मोजणीचे एकक आहे. पाणी गोठण्याइतके तापमान व पाणी उकळून वाफ होण्याइतके तापमान या मर्यादांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.

सेल्सिअस तापमान मापनप्रणालीनुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या सरासरी दाबाइतका हवेचा दाब असताना, पाण्याचा बर्फ ज्या तापमानास होईल, ते शून्य (०°) प्रमाण तापमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाइतका दाब असताना पाण्याची वाफ ज्या तापमानास होईल, ते १००° सेल्सियस तापमान असे गृहीत धरले आहे.. हे अतिलंबित (extra-polate) करता, -४३२° सेल्सिअस हे अतुलनीय (absolute) शून्य तपमान आहे.

या तापमानाचे एकक अँडर्स सेल्सियस या शास्त्रज्ञाच्या मानार्थ ठेवले आहे.

सेल्सियसला पूर्वी सेंटिग्रेड असे म्हणत.