"अँडर्स सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:फक्त चित्र असलेली पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:AndersCelsiusyoung.jpg|thumb|right|अँडर्स सेल्सियस]]
[[चित्र:Anders_Celsius.jpg|thumb|right|250 px|अँडर्स सेल्सियस]]
'''अँडर्स सेल्सियस''' ([[स्वीडिश भाषा|स्वीडिश]]: Anders Celsius; २७ नोव्हेंबर १७०१, [[उप्साला]] - २५ एप्रिल १७४४, [[उप्साला]]) हा एक [[स्वीडन|स्वीडिश]] [[खगोलशास्त्रज्ञ]] व [[गणितज्ञ]] होता. [[सेल्सियस]] हे [[तापमान]] मोजणीचे एकक त्याने निर्माण केले व ह्या एककाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.
{{विस्तार}}


[[स्वीडन]]च्या [[उप्साला]] शहरामध्ये जन्मलेला सेल्सियस १७३० ते १७४४ दरम्यान [[उप्साला विद्यापीठ]]ामध्ये [[खगोलशास्त्र]]ाचा प्राध्यापक होता.
[[वर्ग:स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ|सेल्सियस, अँडर्स]]

[[वर्ग:फक्त चित्र असलेली पाने]]
{{कॉमन्स|Anders Celsius|अँडर्स सेल्सियस}}

{{DEFAULTSORT:सेल्सियस, अँडर्स}}
[[वर्ग:इ.स. १७०१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७४४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:स्वीडिश गणितज्ञ]]

१२:२३, २३ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

अँडर्स सेल्सियस

अँडर्स सेल्सियस (स्वीडिश: Anders Celsius; २७ नोव्हेंबर १७०१, उप्साला - २५ एप्रिल १७४४, उप्साला) हा एक स्वीडिश खगोलशास्त्रज्ञगणितज्ञ होता. सेल्सियस हे तापमान मोजणीचे एकक त्याने निर्माण केले व ह्या एककाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.

स्वीडनच्या उप्साला शहरामध्ये जन्मलेला सेल्सियस १७३० ते १७४४ दरम्यान उप्साला विद्यापीठामध्ये खगोलशास्त्राचा प्राध्यापक होता.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: