"इराक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५५: ओळ ५५:

===इराकची समृदध संस्कृती===
===इराकची समृदध संस्कृती===
असाही एक काळ होता, की जेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफांचे केंद्र होते. तेव्हा इराकमधील शहरे खूपच समृद्ध आणि आधुनिक असून उर्वरित जगाने आदर्श मानली होती. येथूनच जगभर व्यापार आणि संस्कृतीचा विस्तार होत होता. अब्बासी खलिफांचा सर्व भर शिक्षण, व्यापार, तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणा यांवर होता. याचा साऱ्या अरब जगतावर चांगला परिणाम होत होता. या मध्ययुगात जेव्हा इराक हे ज्ञानाचे केंद्र होते, तेव्हा युरोपात फक्त मालक आणि गुलाम असत. तेथे लोकांना विविध प्रकारचे भरमसाठ कर द्यावे लागत. याउलट इराक हे अरब जगताचे केंद्र होते, आणि येथे कानाकोपऱ्यात विकासाचे वारे होते.

जेव्हा इराक हा देश ब्रि‌टिशांची वसाहत झाला, तेव्हा हिंदुस्थानप्रमाणेच इराकचीही आंतरिक स्थिती बिघडत गेली. ब्रिटिशांनी इराकची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडवून टाकली. शेवटी जेव्हा इराक ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झाला, तेव्हानंतर आलेल्या १९८०च्या दशकात इराकमध्ये सुवर्णयुग अवतरले. तत्कालीन राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांच्या नेतृत्वाखाली इराकमध्ये भरपूर प्रगती झाली व इराकची गणती जगांतल्या उत्तम देशांत होऊ लागली.

===इराकची स्थिती खालावण्याची कारणे===

=== नावाची व्युत्पत्ती ===
=== नावाची व्युत्पत्ती ===

२२:०५, १९ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

इराक
جمهورية العراق
Republic of Iraq
इराकचे प्रजासत्ताक
इराकचा ध्वज इराकचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: मौतिनी
इराकचे स्थान
इराकचे स्थान
इराकचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बगदाद
अधिकृत भाषा अरबी, कुर्दी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ३ ऑक्टोबर १९३२ 
 - प्रजासत्ताक दिन १४ जुलै १९५८ 
क्षेत्रफळ
 - एकूण ४,३८,३१७ किमी (५८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.१
लोकसंख्या
 -एकूण ३,१२,३४,००० (३९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ७१.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ११४.१५१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन इराकी दिनार
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ IQ
आंतरजाल प्रत्यय .iq
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९६४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इराक हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला मध्यपूर्वेतील एक देश आहे. इराकच्या पूर्वेला इराण, दक्षिणेला सौदी अरेबिया, आग्नेयेला कुवैत, पश्चिमेला जॉर्डन, वायव्येला सिरीया व उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत. बगदाद ही इराकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

१९७९ ते २००३ सालादरम्यान इराक देशाचे शासन सद्दाम हुसेन ह्या हुकुमशहाच्या ताब्यात होते. २००३ साली अमेरिकेने इराकवर लष्करी कारवाई करून सद्दामची राजवट संपुष्टात आणली. नूरी अल-मलिकी हे इराकचे सध्याचे पंतप्रधान आहेत.

इतिहास

ऑटोमन साम्राज्य

इराण, सुमेरिया आणि हडप्पा या तीनही समृद्ध संस्कृती साधारण एकाच कालखंडातल्या (तपासून पाहावे! ). त्या काळी इराक(मेसापोटेमिया) हा सुमेरियन संस्कृतीचा हिस्सा होता. हडप्पाचे लोक सुमेरियन लोकांशी व्यापार करण्यास उत्सुक असत.

इसवी सन १५३४ ते १९१८ या कालखंडात इराकमध्ये ऑटोमन साम्राज्य होते. इ‌‌.स. १९१७मध्ये पहिल्या जागतिक युद्धात, ब्रिटनच्या सेनेने बगदादला वेढा घातला, आणि ऑटोमन साम्राज्यावर विजय मिळवला. ब्रिटिश लोकांनी मेसापोटेमियामध्ये आपले सरकार स्थापन केले आणि त्या देशाचे नाव इराक असे केले.

इ‌.स. १९२१मध्ये मक्का येथील शरीफ हुसेन बीन अलीच्या, फैजल नावाच्या पुत्राला इराकचा पहिला राजा म्हणून घोषित केले गेले. त्यानंतर दीर्घकाल चाललेल्या हिंसक लढायांनंतर इ‌‌.स. १९३२मध्ये इराक स्वतंत्र झाला. त्यानंतरही ब्रिटनने दुसऱ्या जागतिक महायुद्धात परत इराकवर विजय मिळवून त्याला पारतंत्र्यात ढकलले. शेवटी इसवी सन १९५८मध्ये ब्रिटिशांची सत्ता झुगारून इराक स्वतंत्र झाला.

इराकची समृदध संस्कृती

असाही एक काळ होता, की जेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफांचे केंद्र होते. तेव्हा इराकमधील शहरे खूपच समृद्ध आणि आधुनिक असून उर्वरित जगाने आदर्श मानली होती. येथूनच जगभर व्यापार आणि संस्कृतीचा विस्तार होत होता. अब्बासी खलिफांचा सर्व भर शिक्षण, व्यापार, तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणा यांवर होता. याचा साऱ्या अरब जगतावर चांगला परिणाम होत होता. या मध्ययुगात जेव्हा इराक हे ज्ञानाचे केंद्र होते, तेव्हा युरोपात फक्त मालक आणि गुलाम असत. तेथे लोकांना विविध प्रकारचे भरमसाठ कर द्यावे लागत. याउलट इराक हे अरब जगताचे केंद्र होते, आणि येथे कानाकोपऱ्यात विकासाचे वारे होते.

जेव्हा इराक हा देश ब्रि‌टिशांची वसाहत झाला, तेव्हा हिंदुस्थानप्रमाणेच इराकचीही आंतरिक स्थिती बिघडत गेली. ब्रिटिशांनी इराकची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडवून टाकली. शेवटी जेव्हा इराक ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झाला, तेव्हानंतर आलेल्या १९८०च्या दशकात इराकमध्ये सुवर्णयुग अवतरले. तत्कालीन राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांच्या नेतृत्वाखाली इराकमध्ये भरपूर प्रगती झाली व इराकची गणती जगांतल्या उत्तम देशांत होऊ लागली.

इराकची स्थिती खालावण्याची कारणे

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतु:सीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

साचा:Link FA साचा:Link FA