"इराक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,४०२ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
 
== इतिहास ==
===ऑटोमन साम्राज्य===
इराण, सुमेरिया आणि हडप्पा या तीनही समृद्ध संस्कृती साधारण एकाच कालखंडातल्या (तपासून पाहावे! ). त्या काळी इराक(मेसापोटेमिया) हा सुमेरियन संस्कृतीचा हिस्सा होता. हडप्पाचे लोक सुमेरियन लोकांशी व्यापार करण्यास उत्सुक असत.
 
इसवी सन १५३४ ते १९१८ या कालखंडात इराकमध्ये ऑटोमन साम्राज्य होते. इ‌‌.स. १९१७मध्ये पहिल्या जागतिक युद्धात, ब्रिटनच्या सेनेने बगदादला वेढा घातला, आणि ऑटोमन साम्राज्यावर विजय मिळवला. ब्रिटिश लोकांनी मेसापोटेमियामध्ये आपले सरकार स्थापन केले आणि त्या देशाचे नाव इराक असे केले.
 
इ‌.स. १९२१मध्ये मक्का येथील शरीफ हुसेन बीन अलीच्या, फैजल नावाच्या पुत्राला इराकचा पहिला राजा म्हणून घोषित केले गेले. त्यानंतर दीर्घकाल चाललेल्या हिंसक लढायांनंतर इ‌‌.स. १९३२मध्ये इराक स्वतंत्र झाला. त्यानंतरही ब्रिटनने दुसऱ्या जागतिक महायुद्धात परत इराकवर विजय मिळवून त्याला पारतंत्र्यात ढकलले. शेवटी इसवी सन १९५८मध्ये ब्रिटिशांची सत्ता झुगारून इराक स्वतंत्र झाला.
 
===इराकची समृदध संस्कृती===
 
 
 
 
 
=== नावाची व्युत्पत्ती ===
===प्रागैतिहासिक कालखंड===
५५,२३४

संपादने

दिक्चालन यादी