"मूत्रपिंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५ बाइट्स वगळले ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{वर्ग}}
मूत्रपिंड(kidney) हे गडद [[लाल]], घेवड्याच्या(bean-shaped) आकाराचे असते. ते साधारण १०सेमी.लांब, ५सेमी.रूंद, ४सेमी.जाड असते. उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडापेक्षा खाली असते. ही [[रक्त]] गाळून शुद्ध करणाऱ्या गाळण्या आहेत. १३ मार्च हा दिवस [[जागतिक मूत्रपिंड दिवस]] म्हणून साजरा केला जातो.<ref>http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2014FR24</ref>
==कार्य==
[[मधुमेह]], [[उच्चरक्तदाब]], [[लठ्ठपणा]] या साऱ्याचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असते.
==मूत्रपिंड रोपण==
या अवयवास विकार झाल्यावर शुद्धीकरणरक्तशुद्धीकरण योग्य होत नाही. त्यामुळे मूत्रपिंडरोपण अथवा डायलिसिस या दोहोपैकी एक पर्याय किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरला जाउ शकतो.
==संदर्भ==
[[वर्ग:वैद्यकशास्त्र]]
५,०७६

संपादने

दिक्चालन यादी