"अस्थि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: इवलेसे|पायाची हाडे अस्थि किंवा हाड हे शरीराच्या सा...
 
ओळ ९: ओळ ९:
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
* [http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=5869&Itemid=2&limitstart=1 कंकाल तंत्र - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश]
* [http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=5869&Itemid=2&limitstart=1 कंकाल तंत्र - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश]

[[वर्ग:शरीरशास्त्र]]

०७:४७, १५ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

पायाची हाडे

अस्थि किंवा हाड हे शरीराच्या सापळ्याचे भाग आहेत. यावर आपले शरीर उभे राहते. जन्मापासून ते वयाच्या तिशिपर्यंत पर्यंत हळूहळू हाडांमध्ये वाढ होत असते. हा सदैव बदलणारा अवयव आहे. हाडात सतत बदल होत असतात. नवीन हाड तयार होत असते. हाडातून पेशी निर्मिती होत असते. हाडे आकार विविध घेऊन एक् जटिल अंतर्गत आणि बाह्य रचना शरीरात बनवली गेली आहे. हाड हे मजबूत आणि तसे हलके असते. साधारण प्रौढ व्यक्तींमध्ये मध्ये २०६ स्वतंत्र हाडे असतात.

प्रकार

कटीबंधाचे हाड यास नियमित आकार नसतो. हे बसायला आधार देते. यात पायाची हाडे व मेरुदंड अडकवलेला असतो.

विकार

उतारवयात, काही आजारात, आणि चुन्याच्या (कॅल्शियम) अभावामुळे हाड ठिसूळ होऊन मोडते. स्त्रीयांमधील मासिक पाळी थांबल्यानंतर हाडांमधील झीज वाढते. सिगारेट ओढणे, मद्यपान करणे किंवा अतिसेवनामुळेही हाडांची झीज होऊ शकते. या रोगास ऑस्टीओपोरोसिस म्हणजे अस्थिरोग असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार भारतात हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा आजार आहे.[१] क्ष किरण तपासणी आणि अस्थिघनता मापन चाचणी याद्वारे आजाराचे निदान करता येते.

हे ही पाहा

बाह्य दुवे

  1. ^ http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:GpXbEpMYAZ4J:maharashtratimes.indiatimes.com/articleshow/38949707.cms+&cd=10&hl=en&ct=clnk&gl=au&client=firefox-a