"नकुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 16 langlinks, now provided by Wikidata on d:Q1978476
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ २: ओळ २:
{{हा लेख|महाभारतातील व्यक्तिरेखा नकुल|नकुल(निःसंदिग्धीकरण)}}
{{हा लेख|महाभारतातील व्यक्तिरेखा नकुल|नकुल(निःसंदिग्धीकरण)}}
[[चित्र:Draupadi and Pandavas.jpg|thumb|right|200px|सिंहासनस्थ युधिष्ठिर व द्रौपदी यांच्याभोवती जमलेले अन्य पांडव; मागे उभे असलेले '''नकुल''' व सहदेव]]
[[चित्र:Draupadi and Pandavas.jpg|thumb|right|200px|सिंहासनस्थ युधिष्ठिर व द्रौपदी यांच्याभोवती जमलेले अन्य पांडव; मागे उभे असलेले '''नकुल''' व सहदेव]]
'''नकुल''' [[महाभारत|महाभारतातील]] पाच [[पांडव|पांडवांपैकी]] एक होता. नकुल आणि [[सहदेव]] हे राजा [[पंडु|पंडूस]] [[अश्विनिदेव|अश्विनिदेवांच्या]] कॄपेने [[माद्री]]पासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला [[कुंती|कुंतीपासून]] झालेले [[युधिष्ठिर]], [[भीम]] व [[अर्जुन]] हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतातील संदर्भांनुसार नकुल हा दिसायला अतिशय राजबिंडा होता. [[घोडा|अश्वपालनात]] व [[तलवार|तलवारयुद्धात]] त्याने प्रावीण्य मिळवले होते.
'''नकुल''' [[महाभारत|महाभारतातील]] पाच [[पांडव|पांडवांपैकी]] एक होता. नकुल आणि [[सहदेव]] हे राजा [[पंडु|पंडूस]] [[अश्विनिदेव|अश्विनिदेवांच्या]] कॄपेने [[माद्री]]पासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला [[कुंती|कुंतीपासून]] झालेले [[युधिष्ठिर]], [[भीम]] व [[अर्जुन]] हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतातील संदर्भांनुसार नकुल हा दिसायला अतिशय राजबिंडा होता. त्याचा स्वभाव अतिशय विनोदी होता.[[घोडा|अश्वपालनात]] व त्याने प्रावीण्य मिळवले होते. तलवार हे त्याच्या युध्दाचे प्रमुख अस्त्र होते.


{{महाभारत}}
{{महाभारत}}

२०:२८, १२ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

सिंहासनस्थ युधिष्ठिर व द्रौपदी यांच्याभोवती जमलेले अन्य पांडव; मागे उभे असलेले नकुल व सहदेव

नकुल महाभारतातील पाच पांडवांपैकी एक होता. नकुल आणि सहदेव हे राजा पंडूस अश्विनिदेवांच्या कॄपेने माद्रीपासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला कुंतीपासून झालेले युधिष्ठिर, भीमअर्जुन हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतातील संदर्भांनुसार नकुल हा दिसायला अतिशय राजबिंडा होता. त्याचा स्वभाव अतिशय विनोदी होता.अश्वपालनात व त्याने प्रावीण्य मिळवले होते. तलवार हे त्याच्या युध्दाचे प्रमुख अस्त्र होते.