"कांडला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो Bot: Migrating 14 langlinks, now provided by Wikidata on d:Q581480
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख कंडला वरुन कांडला ला हलविला
(काही फरक नाही)

२१:१२, २ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

कंडला (गुजराती: કંડલા, रोमन लिपी: Kandla) हे भारताच्या गुजरात राज्यातल्या कच्छ जिल्ह्यात वसलेले एक शहर व महत्त्वाचे बंदर आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर करांची हे प्रमुख बंदर पाकिस्तानकडे गेल्यामुळे हे बंदर इ.स. १९५० साली स्थापन करण्यात आले.