"ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|फ्रान्झ फर्डिनांड '''फ्रान्झ फर्डिनांड'''...
(काही फरक नाही)

१४:१६, २ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

फ्रान्झ फर्डिनांड

फ्रान्झ फर्डिनांड (जर्मन: Franz Ferdinand von Österreich-Este; १८ डिसेंबर १८६३ (1863-12-18), ग्रात्स, ऑस्ट्रियन साम्राज्य - २८ जून, १९१४, सारायेव्हो, ऑस्ट्रिया-हंगेरी) हा ऑस्ट्रियन साम्राज्यामधील एक आर्कड्युक, हंगेरीबोहेमियाचा युवराज तसेच ऑस्ट्रिया-हंगेरीच्या राज्यगादीचा प्रमुख वारस होता. २८ जून १९१४ रोजी त्याची सारायेव्हो येथे झालेली हत्या हे पहिल्य महायुद्धाचे प्रमुख कारण मानले जाते. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर जर्मन साम्राज्याच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियासोबत युद्धाची घोषणा केली. जुलै १९१४ मध्ये बाल्कन भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण युरोपभर पसरले.

बाह्य दुवे