"गुरुग्रंथ साहेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२५५ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
नकाशा जोडले
No edit summary
(नकाशा जोडले)
[[चित्र:Sri Guru Granth Sahib Nishan.jpg||thumb|right|गुरू ग्रंथ साहिब ग्रंथाची [[गुरू गोबिंद सिंग]] यांची प्रत,[[पाटणा]], चित्रात दिसत असलेली अक्षरे [[शीख मूळमंत्र|मूळमंत्र]] नावाने प्रसिद्ध आहेत]]
'''गुरू ग्रंथ साहिब''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ) हा [[शीख]] धर्मीयांचा धर्मग्रंथ असून तो शिखांचा अकरावा, अंतिम गुरू मानला गेला आहे.शिखांचे दहावे गुरू [[गुरु गोविंदसिंग]] यांचा आदेश:'सब सिखन को हुकूम है,गुरू मान्यो ग्रंथ'(सर्व शिखांना असा हुकूम आहे कि 'ग्रंथसाहिब'लाच आपला गुरू माना.){{संदर्भ हवा}}
[[चित्र:Map birth place of Writers of Guru Granth Sahib.jpg|इवलेसे|डावे|नकाशा गुरु ग्रंथसाहिबमध्ये विविध लेखक जन्म ठिकाणी वर्णन]]
 
या ग्रंथात केवळ शिख गुरूंचाच उपदेश नाही तर यात [[भारत|भारतातील]] अनेक प्रांत,भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत.हा ग्रंथ जुनी पंजाबी(गुरूमुखी),[[मराठी]],[[ब्रज]],[[अवध]] आदी बोलींनी सुशोभित आहे.{{संदर्भ हवा}}
{{विस्तार}}

संपादने

दिक्चालन यादी