"विकिपीडिया:सदस्यनाव नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
[[विशेष:सदस्य_प्रवेश/signup|विकिपीडियातील सदस्यखाते तयार करताना]], आडनाव, जात, धर्म, जन्मतारीख, फोन, ईमेलपत्ता यांसारखी आपली गोपनीयता कमी करणारी व्यक्तिगत खासगी माहिती जाहीर होईल असे सदस्यनाव वापरणे जरूरीचे नाही. त्याच वेळी; इतर व्यक्तीची अथवा सदस्याची तोतयेगिरी (एखादी दुसरी व्यक्ती आपण असल्याचा भास निर्माण करणे), अथवा दुसऱ्या व्यक्तीशी/संस्थेशी संबंध मिथ्या प्रतिनिधित्वाकरता वापरणे ,(misrepresentation), किंवा दुसऱ्या सदस्याचे सदस्यखाते फसवेगिरीच्या उद्देशाने वापरणे या गोष्टी नियमास अनुसरून नसलेल्या समजल्या जातात.<ref> ....Attempting to impersonate another user or individual, misrepresenting your affiliation with any individual or entity, or using the username of another user with the intent to deceive; ....you may not engage in such activities on our sites. -टर्म्स ऑफ यूज चा संबंधित भाग</ref>
*[[विशेष:सदस्य_प्रवेश/signup|"नवीन खात्याची नोंदणी करा" फॉर्मकडे वापस चला]]
*<small>[[विकिपीडिया:Input System|मराठी निवडण्या साठी]] [[चित्र:WMF-Agora-Input settings-000000.svg|15px]] या चित्रावर टिचकी मारा. किंवा उजवीकडची व्हिडिओ क्लिप पहा:</small>
[[चित्र:ULS_LangSet_mr-wiki_help_4.png|120px|इवलेसे|डावे]]
==सदस्य नाव कसे नसावे==
३३,१२७

संपादने

दिक्चालन यादी