"पिसा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 84 langlinks, now provided by Wikidata on d:Q13375
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
| स्थानिक = Pisa
| स्थानिक = Pisa
| चित्र = Leaning Tower of Pisa.jpg
| चित्र = Leaning Tower of Pisa.jpg
| ध्वज =
| ध्वज = Bandiera_repubblica_di_Pisa.png
| चिन्ह = Pisa-Stemma.png
| चिन्ह =
| नकाशा१ = इटली
| नकाशा१ = इटली
| देश = इटली
| देश = इटली
| प्रांत = [[तोस्काना]]
| प्रदेश = [[तोस्काना]]
| स्थापना =
| स्थापना =
| महापौर =
| महापौर =
| क्षेत्रफळ = १८५
| क्षेत्रफळ = १८५
| उंची = १३
| उंची = १३
| लोकसंख्या = ८७,५०६
| लोकसंख्या = ८८,६२७
| घनता = ४७३
| घनता = ४८०
| वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
| वेळ =
| वेब = http://www.comune.pisa.it/
| वेब = http://www.comune.pisa.it/
|latd = 43 |latm = 43 |lats = |latNS = N
|latd = 43 |latm = 43 |lats = |latNS = N
|longd = 10 |longm = 24 |longs = |longEW = E
|longd = 10 |longm = 24 |longs = |longEW = E
}}
}}
'''पिसा''' हे [[इटली]] देशाच्या [[तोस्काना]] प्रांतामधील एक ऐतिहासिक शहर आहे. येथील [[पिसाचा कलता मनोरा|कलता मनोरा]] जगप्रसिद्ध आहे.
'''पिसा''' हे [[इटली]] देशाच्या [[तोस्काना]] प्रदेशामधील एक ऐतिहासिक शहर व पिसा प्रांताची राजधानी आहे. पिसा शहर इटलीच्या उत्तर-मध्य भागात [[आर्नो नदी]]च्या मुखाजवळ व [[तिऱ्हेनियन समुद्र]] किनाऱ्यावर वसले आहे. पिसामधील [[पिसाचा कलता मनोरा|कलता मनोरा]] जगप्रसिद्ध आहे. येथील इ.स. १३४३ साली स्थापन झालेले [[पिसा विद्यापीठ]] जगातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते. पिसा हे [[गॅलिलियो गॅलिली|गॅलिलियोचे]] जन्मस्थान आहे.

पिसामधील ''पियाझ्झा देई मिराकोली'' हे [[युनेस्को]]चे [[जागतिक वारसा स्थान]] आहे.

==बाह्य दुवे==
{{Commons|Pisa|पिसा}}
{{WikivoyagePisa|पिसा}}
* [http://portale.pisaonline.it/ पिसा दालन]


[[वर्ग:इटलीमधील शहरे]]
[[वर्ग:इटलीमधील शहरे]]
[[वर्ग:जागतिक वारसा स्थाने]]

१४:५९, २४ जुलै २०१४ ची आवृत्ती

पिसा
Pisa
इटलीमधील शहर


चित्र:Bandiera repubblica di Pisa.png
ध्वज
पिसा is located in इटली
पिसा
पिसा
पिसाचे इटलीमधील स्थान

गुणक: 43°43′N 10°24′E / 43.717°N 10.400°E / 43.717; 10.400

देश इटली ध्वज इटली
प्रदेश तोस्काना
क्षेत्रफळ १८५ चौ. किमी (७१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३ फूट (४.० मी)
लोकसंख्या  
  - शहर ८८,६२७
  - घनता ४८० /चौ. किमी (१,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.comune.pisa.it/


पिसा हे इटली देशाच्या तोस्काना प्रदेशामधील एक ऐतिहासिक शहर व पिसा प्रांताची राजधानी आहे. पिसा शहर इटलीच्या उत्तर-मध्य भागात आर्नो नदीच्या मुखाजवळ व तिऱ्हेनियन समुद्र किनाऱ्यावर वसले आहे. पिसामधील कलता मनोरा जगप्रसिद्ध आहे. येथील इ.स. १३४३ साली स्थापन झालेले पिसा विद्यापीठ जगातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते. पिसा हे गॅलिलियोचे जन्मस्थान आहे.

पिसामधील पियाझ्झा देई मिराकोली हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:WikivoyagePisa