"एकच प्याला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ ५: ओळ ५:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.aathavanitli-gani.com/Lists/Drama%20Details/Ekach%20Pyala.asp|आठवणीतली गाणी.कॉम - "{{लेखनाव}}" नाटकातील पदे|मराठी}}
* {{संकेतस्थळ|http://www.aathavanitli-gani.com/Lists/Drama%20Details/Ekach%20Pyala.asp|आठवणीतली गाणी.कॉम - "{{लेखनाव}}" नाटकातील पदे {{मृत दुवा}}|मराठी}}
{{नाटक}}
{{नाटक}}



२१:५७, १९ जुलै २०१४ ची आवृत्ती

एकच प्याला हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले मराठीतील नाटक आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक गडकऱ्यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले. गंधर्व नाटक मंडळीने याचा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी, इ.स. १९१९ रोजी बडोद्यात, तर बलवंत संगीत मंडळीने याचा पहिला प्रयोग ६ फेब्रुवारी, इ.स. १९२० रोजी सोलापुरात केला [१].

संदर्भ

  1. ^ श्रीराम रानडे. http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=49774:2010-02-21-19-29-51&catid=47:2009-07-15-04-02-02&Itemid=58. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे