"पोप क्लेमेंट दुसरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो added Category:इ.स. १००५ मधील जन्म using HotCat |
छो added Category:इ.स. १०४७ मधील मृत्यू using HotCat |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
[[वर्ग:जर्मन पोप|क्लेमेंट ०२]] |
[[वर्ग:जर्मन पोप|क्लेमेंट ०२]] |
||
[[वर्ग:इ.स. १००५ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १००५ मधील जन्म]] |
||
[[वर्ग:इ.स. १०४७ मधील मृत्यू]] |
०१:३६, २५ जून २०१४ ची आवृत्ती
पोप क्लेमेंट दुसरा (इ.स. १००५:हॉर्नबर्ग, लोअर सॅक्सनी, जर्मनी - ऑक्टोबर ९, इ.स. १०४७:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता. हा जेमतेम एक वर्ष पोपपदावर होता.
याचे मूळ नाव मॉर्स्लेबेनचा स्विदगर असे होते. हा काउंट कॉन्राड व त्याची पत्नी अमुलराडचा मुलगा होता. पोपपदी निवड होण्याआधी स्विदगर १०४० त १०४६ पर्यंत बॅम्बर्गचा बिशप होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: पोप ग्रेगोरी सहावा |
पोप डिसेंबर २५, इ.स. १०४६ – ऑक्टोबर ९, इ.स. १०४७ |
पुढील: पोप बेनेडिक्ट नववा |