"फेलिपे काल्देरोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 55 langlinks, now provided by Wikidata on d:Q57269
छो वर्ग:इ.स. १९६२ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ३: ओळ ३:


[[वर्ग:मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष|काल्देरोन, फेलिपे]]
[[वर्ग:मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष|काल्देरोन, फेलिपे]]
[[वर्ग:इ.स. १९६२ मधील जन्म]]

२२:२७, २४ जून २०१४ ची आवृत्ती

फेलिपे काल्देरोन (जन्म: ऑगस्ट १८, १९६२) हे  मेक्सिको ध्वज मेक्सिको  देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी १ डिसेंबर २००६ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली व ते ह्या पदावर ३० नोव्हेंबर २०१२ पर्यंत होते. त्यांच्याकडून सत्तेची सुत्रे एन्रिक पेन्या नियेतो ह्या नव्या राष्ट्राध्यक्षाने घेतली. काल्देरोन मेक्सिकोच्या नॅशनल ऍक्शन पार्टीचे सदस्य आहेत.